शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बर्ड फ्लू

बर्ड फ्लूची लक्षणे म्हणजे श्वासोच्छवासाची समस्या, उलट्या होणे, ताप येणे, नाक वाहणे, स्नायू आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्धभवतात, हा रोग मानवांमध्ये कोंबडी आणि संक्रमित पक्ष्यांच्या अगदी जवळ राहिल्याने होतो. हा विषाणू डोळे, नाक आणि तोंडातून मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो. एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस खूप धोकादायक आहे आणि तो मनुष्याचा जीव घेऊ शकतो.

Read more

मुंबई : bird flu : ही खबरदारी घ्या आणि बर्ड फ्लूच्या संसर्ग टाळा, अशा आहेत मार्गदर्शक सूचना ​​​​​​​

कोल्हापूर : कोल्हापूर, सांगलीतून ८९४ नमुने तपासणीसाठी पुण्याला

ठाणे : bird flu :भिवंडीकरांची चिंता वाढली ;  ६ पक्षांचा बर्ड फ्लूने मृत्यू ? ​​​​​​​

नांदेड : नांदेड जिल्ह्यात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव

बीड : बर्ड फ्ल्यूमुळे खबरदारी; आष्टी तालुक्यात पशुसंवर्धनची सात पथके तैनात 

पुणे : पुणे जिल्ह्यात अद्याप 'बर्ड फ्लू' लागण नाही; कोणत्याही अफवांना बळी पडू नका

नागपूर : तर घेतला जाऊ शकतो कोंबड्या मारण्याचा निर्णय

बीड : धाकधूक वाढली; आष्टी तालुक्यातील शिरापूर येथे ४३६ कोंबड्यांचा मृत्यू

महाराष्ट्र : धोक्याची घंटा! महाराष्ट्रात आज एका दिवसात २३८ पक्षी दगावले; आतापर्यंत २,०९६ पक्ष्यांचा मृत्यू

वाशिम : ‘बर्ड फ्लू’ : घाबरू नका, काळजी घ्या!