शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बर्ड फ्लू

बर्ड फ्लूची लक्षणे म्हणजे श्वासोच्छवासाची समस्या, उलट्या होणे, ताप येणे, नाक वाहणे, स्नायू आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्धभवतात, हा रोग मानवांमध्ये कोंबडी आणि संक्रमित पक्ष्यांच्या अगदी जवळ राहिल्याने होतो. हा विषाणू डोळे, नाक आणि तोंडातून मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो. एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस खूप धोकादायक आहे आणि तो मनुष्याचा जीव घेऊ शकतो.

Read more

लोकमत शेती : कुक्कुटपालनात कमी खर्चातील 'हे' सोपे उपाय करा आणि बर्ड फ्लू टाळा

सोलापूर : सावधान! बर्ड फ्ल्यूमुळं प्रशासन अलर्ट; पोल्ट्री शॉपमध्येही सर्वेक्षण

लोकमत शेती : भोपाळच्या प्रयोगशाळेचे रिपोर्ट आले.. सोलापुरातील कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूमुळेच; वाचा सविस्तर

सोलापूर : 'त्या' पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्लू'मुळेचं, भोपाळ येथील प्रयोगशाळेचा अहवाल

लोकमत शेती : चार दिवसांत २२ कावळ्यांचा मृत्यू; बर्ड फ्लू, व्हायरल इन्फेक्शन की उष्माघात? शोध सुरू

धाराशिव : Dharashiv: कावळ्यांनंतर आता कोंबड्यांनाही ‘बर्ड फ्ल्यू’; ढोकीत साडेआठशेंवर कोंबड्या नष्ट

लोकमत शेती : Bird Flu: राज्यात 'बर्ड फ्लू' मुळे टेन्शन वाढले; 'हाय अलर्ट' जारी

धाराशिव : धाराशिवमध्ये बर्ड फ्ल्यू संशयित; तापाने फणफणलेल्या व्यक्तीचा स्वॅब घेतला, उपचार सुरू

लोकमत शेती : Bird flu: कावळ्यांद्वारे 'बर्ड फ्ल्यू' धडकला ! काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर

धाराशिव : Dharashiv News: ढोकीत बर्ड फ्ल्यूचा शिरकाव; मृत ५० कावळ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह