शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बर्ड फ्लू

बर्ड फ्लूची लक्षणे म्हणजे श्वासोच्छवासाची समस्या, उलट्या होणे, ताप येणे, नाक वाहणे, स्नायू आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्धभवतात, हा रोग मानवांमध्ये कोंबडी आणि संक्रमित पक्ष्यांच्या अगदी जवळ राहिल्याने होतो. हा विषाणू डोळे, नाक आणि तोंडातून मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो. एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस खूप धोकादायक आहे आणि तो मनुष्याचा जीव घेऊ शकतो.

Read more

आरोग्य : Bird Flu : धोक्याची घंटा! बर्ड फ्लू पुन्हा घालणार थैमान?; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता, 'ही' आहेत लक्षणं

नागपूर : बर्ड फ्लू आला कुठून, पसरला किती?, युद्ध पातळीवर शाेध; रॅपिड रिस्पॉन्स टीम सक्रिय

लोकमत शेती : हिवाळ्यात कुक्कुटपालनातील रोग नियंत्रणासाठी उपाययोजना

लोकमत शेती : विनाशकारी मृत्यूची भीती! बर्ड फ्लूचा पृथ्वीच्या सर्वांत नाजूक परिसंस्थेसाठी मोठा धोका

आरोग्य : Bird Flu मानवांसाठी ठरू शकतो नवा धोका; WHO कडून गंभीर इशारा 

राष्ट्रीय : चिंताजनक! कोरोनाच्या संकटात बर्ड फ्लूचा कहर; 'या' राज्यात 1800 हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

आंतरराष्ट्रीय : China Bird Flu: मानवांमध्ये H3N8 बर्ड फ्लूची लागण, चीनमधून समोर आले पहिले प्रकरण

राष्ट्रीय : Bird Flu : चिंता वाढली! 'या' राज्यात बर्ड फ्लूचा कहर; कावळे आणि कोंबड्यांना मारण्याचे दिले आदेश

वसई विरार : बर्ड फ्लूमुळे शहापूर, वसई-विरारमध्ये मारल्या ३१ हजार कोंबड्या

ठाणे : पालघरमध्येही बर्ड फ्लू? वसईच्या पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या मृत, नमुने पाठविले