हा व्हिडिओ पाहून कुणीही म्हणू शकतो, की सीडीएस जनरल बिपिन रावत हे एक जिंदादिल व्यक्तीमत्व होते. या व्हायरल व्हिडिओमध्ये सीडीएस जनरल बिपिन रावत लष्कराच्या जवानांसोबत मस्ती करताना दिसत आहेत. ...
Nagpur News बिपीन रावत यांनी लष्करप्रमुख असतानादेखील सर्व शिष्टाचार बाजूला ठेवत महाराष्ट्रातील शाळकरी विद्यार्थी-विद्यार्थिनींशी आपुलकीचा संवाद साधला आणि ती भेट सर्वांना आयुष्यभरासाठी शिस्तीचा वस्तुपाठ घडविणारी ठरली. ...
चीनचा वारंवार उल्लेख हाेत असल्याने दोन वर्षांपूर्वी, २ जानेवारी २०२० ला, म्हणजे जनरल बिपीन रावत यांनी नवा कार्यभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी झालेल्या एका अशाच अपघाताशी वेलिंंग्टनच्या अपघाताचे कमालीचे साम्य चर्चेत आले आहे. ...