मराठा लाईट इन्फंट्री ही शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन चालते. जिथे मराठा सैनिक तैनात असतो तेथे शत्रू कायम घाबरत असतो. कारण कोणत्याही परिस्थितीत विजय मिळविण्याची क्षमता फक्त मराठा इन्फंट्रीमध्ये आहे, असे सांगत नक्षलवाद्यांचे प्रसारमाध्यमां ...
भारतीय लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत हे बुधवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सैन्यदलाच्या टेंबलाई हिल येथे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत माजी सैनिकांचा मेळावा होणार आहे. ...
Surgical Strike : भारतीय लष्कराचे प्रमुख बिपिन रावत यांच्या पाकिस्तानविरोधात दुसऱ्यांदा सर्जिकल स्ट्राईक करण्याच्या विधानाचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला आहे. ...
पाकिस्तानचे लष्कर आणि दहशतवादी यांच्याकडून जम्मू-काश्मीरमध्ये सुरु असलेल्या अमानुष कृत्यांना जशास तसे उत्तर देण्याची हीच वेळ आहे, असे लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी शनिवारी येथे सांगितले. ...