भोसला मिलिटरी शाळा नागपूरचा २३ वा वार्षिक उत्सव ५ जानेवारीला सायंकाळी ३.५५ वाजता कस्तूरचंद पार्कवर होणार आहे. वार्षिक परेडला लष्करप्रमुख विपीन रावत मुख्य अतिथी तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याची माहिती सेंट्रल ...
जर भारतीय लष्करात दाखल व्हायचे असेल, तर शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या मजबूत असायला हवे. मनोबल उंच हवे. प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी असायला हवी, असे प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी केले. ...
जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांविरोधात सुरु असलेले ऑपरेशन सतत यशस्वी होत आहे. कारण, येथील लोक दहशतवाद्यासंबंधीची माहिती लष्कराला देत आहेत, असे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी सांगितले. ...
भारतीय सैन्यदलाचा पाठीचा कणा मानल्या जाणाऱ्या व युद्धात निर्णायक भूमिका ठरविणाऱ्या तोफखान्याला दोन अत्याधुनिक विदेशी तोफा शुक्रवारी नाशिक मधील देवळालीच्या केंद्रात दिमाखदार लष्करी सोहळ्यात हस्तांतरित करण्यात आल्या. ...