लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिपीन रावत

Bipin Rawat latest news, मराठी बातम्या

Bipin rawat, Latest Marathi News

बिपीन रावत हे संरक्षण दलाचे प्रमुख होते. त्यांच्या पत्नी श्रीमती मधुलिका रावत आणि ११ जणांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. 
Read More
जवानांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढणार, CDS बिपीन रावतांचे संकेत - Marathi News | Retirement age of military personnel should be raised to 58, says CDS Bipin Rawat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जवानांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढणार, CDS बिपीन रावतांचे संकेत

'जवानांची नियुक्ती वयाच्या 18 व्या वर्षी केली जाते. ते लष्करातून वयाच्या 37-38 व्या वर्षी निवृत्त होतात.' ...

CDS बिपिन रावत यांच्या नावे बनावट पत्र होतेय व्हायरल; लष्कर म्हणाले... - Marathi News | Army Says Bipin Rawat's Letter Attacking Air Force Is Fake | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CDS बिपिन रावत यांच्या नावे बनावट पत्र होतेय व्हायरल; लष्कर म्हणाले...

'माझी भारताच्या पहिल्या ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’पदी नियुक्ती करण्यात आली आहे.' ...

लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी- बिपीन रावत - Marathi News | All the three services will work as a team- Chief of Defence Staff General Bipin Rawat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी- बिपीन रावत

देशाचे पहिले संरक्षण प्रमुख म्हणून बिपिन रावत यांनी पदभार स्वीकारला. ...

'दहशतवादाच्या उगम स्थानावर हल्ला करण्याचा भारताला हक्क' - Marathi News | 'India's right to attack terrorist base' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दहशतवादाच्या उगम स्थानावर हल्ला करण्याचा भारताला हक्क'

लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी पाकिस्तानला दिला इशारा ...

बिपीन रावत यांच्या सीडीएसपदी झालेल्या नियुक्तीवर काँग्रेसने उपस्थित केले प्रश्नचिन्ह  - Marathi News | Congress raises question mark on Bipin Rawat's appointment to CDS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिपीन रावत यांच्या सीडीएसपदी झालेल्या नियुक्तीवर काँग्रेसने उपस्थित केले प्रश्नचिन्ह 

भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) म्हणून बिपीन रावत यांची निवड करण्यात आली आहे. ...

महाराष्ट्राचे पुत्र मनोज नरवणे यांनी लष्करप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली - Marathi News | General Manoj Mukund Naravane takes over as the 28th Chief of Army Staff, succeeding General Bipin Rawat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्राचे पुत्र मनोज नरवणे यांनी लष्करप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली

चीनला लागून असलेल्या जवळपास ४ हजार किलोमीटर सीमेचं संरक्षण करण्याची जबाबदारी पूर्व मुख्यालयाकडे असते. ...

मराठमोळे मनोज नरवणे आजपासून लष्करप्रमुखपदाची सांभाळणार धुरा - Marathi News | Lieutenant General Manoj Mukund Naravane will take over as Indian Army chief from today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मराठमोळे मनोज नरवणे आजपासून लष्करप्रमुखपदाची सांभाळणार धुरा

आपल्या ३७ वर्षांच्या सेवाकाळात मनोज नरवणेंनी अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. ...

जनरल रावत पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ - Marathi News | General Rawat's first 'Chief of Defense Staff' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जनरल रावत पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’

निवृत्तीनंतर तीन वर्षांसाठी झाली नियुक्ती ...