लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिपाशा बासू

बिपाशा बासू

Bipasha basu, Latest Marathi News

मॉडेलिंगमध्ये यशस्वी करिअर केलेली बिपाशा बासू बॉलिवूडमध्ये आली आणि इथलीच बनून राहिली. जिस्म , राज , अजनबी आणि धूम यांसारख्या चित्रपटांत मादक रूपात दिसलेल्या बिपाशाने अनेक हिट सिनेमे दिलेत.  गोदरेज सिंथॉल सुपरमॉडेल स्पर्धा आपल्या नावी केल्यानंतर १९९६ पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. २००१ मध्ये अजनबी या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००२ मध्ये रिलीज झालेला राज हा बिपाशाच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा होता.
Read More
करिश्मा आणि बिपाशाने साजरा केला राष्ट्रीय मतदार दिवस - Marathi News | National Voters Day celebrated by Karisma and Bipasha | Latest thane Photos at Lokmat.com

ठाणे :करिश्मा आणि बिपाशाने साजरा केला राष्ट्रीय मतदार दिवस

बिपाशाने खास मित्रांसोबत साजरा केला वाढदिवस - Marathi News | Bipasha celebrates birthday with special friends | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बिपाशाने खास मित्रांसोबत साजरा केला वाढदिवस

Birthday Special : ‘या’ अभिनेत्याची तिसरी पत्नी बनली बिपाशा बासू - Marathi News | Bipasha Basu became the third wife of the actor | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : ‘या’ अभिनेत्याची तिसरी पत्नी बनली बिपाशा बासू