लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिपाशा बासू

बिपाशा बासू

Bipasha basu, Latest Marathi News

मॉडेलिंगमध्ये यशस्वी करिअर केलेली बिपाशा बासू बॉलिवूडमध्ये आली आणि इथलीच बनून राहिली. जिस्म , राज , अजनबी आणि धूम यांसारख्या चित्रपटांत मादक रूपात दिसलेल्या बिपाशाने अनेक हिट सिनेमे दिलेत.  गोदरेज सिंथॉल सुपरमॉडेल स्पर्धा आपल्या नावी केल्यानंतर १९९६ पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. २००१ मध्ये अजनबी या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००२ मध्ये रिलीज झालेला राज हा बिपाशाच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा होता.
Read More
हेवी लेहेंग्यासोबत असे प्रयोग करून तुम्ही हटके लूक मिळवू शकता! - Marathi News | wear wedding lehenga in five styles and change your look tips to reuse your wedding lehenga | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :हेवी लेहेंग्यासोबत असे प्रयोग करून तुम्ही हटके लूक मिळवू शकता!

लग्न म्हटलं की, धावपळ, तयारी आणि मस्त आणि हटके कपड्यांची शॉपिंग. पण लग्नात घातलेला कपडे आपण एकदाच वापरतो. ...

अखेर बिपाशा बासूची होणार ‘वापसी’! पतीसोबत करणार धडाकेबाज कमबॅक!! - Marathi News | bipasha basu and karan singh grover team up for aadat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर बिपाशा बासूची होणार ‘वापसी’! पतीसोबत करणार धडाकेबाज कमबॅक!!

बॉलिवूडचे सर्वाधिक सेक्सी कपल बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर यांच्या चाहत्यांसाठी एक मोठी खबर आहे. होय, बिपाशा व करण कमबॅकसाठी सज्ज झाले आहेत. ...

आर्शी खान थिरकणार बिपाशा बासूच्या गाण्यावर - Marathi News | Arshi Khan will perform on Bipasha Basu's song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्शी खान थिरकणार बिपाशा बासूच्या गाण्यावर

आर्शी आता आपल्या धमाकेदार नृत्याने स्क्रीन अधिक बहारदार करण्यासाठी सज्ज आहे. ...

कुणाला कॉफी शॉपमध्ये तर कुणाला बर्थडे पार्टीत मिळाला ब्रेक, रातोरात झाले स्टार! - Marathi News | 7 Unknown Stories Of How Bollywood Stars Were First Discovered | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कुणाला कॉफी शॉपमध्ये तर कुणाला बर्थडे पार्टीत मिळाला ब्रेक, रातोरात झाले स्टार!

बिपाशा बासू आणि करणकडून रोमँटिक अंदाजात लग्नाचा वाढदिवस साजरा - Marathi News | Bipasha Basu and Karan celebrate romantic wedding anniversary | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बिपाशा बासू आणि करणकडून रोमँटिक अंदाजात लग्नाचा वाढदिवस साजरा

लग्नाआधी 6 अभिनेत्यांना डेट करत होती बिपाशा बसू - Marathi News | Bipasha Basu dated six actors before marrying | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाआधी 6 अभिनेत्यांना डेट करत होती बिपाशा बसू

बिपाशाचं लव्हलाईफ फारच चर्चेत होतं. करणसोबत लग्न करण्याआधी बिपाशाचे 6 अफेअर होते.  ...

या आहेत बॉलिवूडमधील टॉप 10 श्रीमंत अभिनेत्री! - Marathi News | These are Bollywood's top 10 rich actresses! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :या आहेत बॉलिवूडमधील टॉप 10 श्रीमंत अभिनेत्री!

राष्ट्रीय मतदार दिनी करिष्मा कपूर, बिपाशा बसू यांच्या उपस्थितीने युवा मतदारांमध्ये चैतन्य   - Marathi News | Karishma Kapoor and Bipasha Basu attends National Voters Day programme in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राष्ट्रीय मतदार दिनी करिष्मा कपूर, बिपाशा बसू यांच्या उपस्थितीने युवा मतदारांमध्ये चैतन्य  

जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक म्हणजे ३३० एवढ्या तृतीयपंथीची ( थर्ड जेन्डर) मतदार म्हणून नोंदणी झाली असून गेल्या वर्षभरात २ लाख ११ हजार नवीन युवा मतदारांची नोंदणी जिल्हा प्रशासन करू शकले आहे ...