लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिपाशा बासू

बिपाशा बासू

Bipasha basu, Latest Marathi News

मॉडेलिंगमध्ये यशस्वी करिअर केलेली बिपाशा बासू बॉलिवूडमध्ये आली आणि इथलीच बनून राहिली. जिस्म , राज , अजनबी आणि धूम यांसारख्या चित्रपटांत मादक रूपात दिसलेल्या बिपाशाने अनेक हिट सिनेमे दिलेत.  गोदरेज सिंथॉल सुपरमॉडेल स्पर्धा आपल्या नावी केल्यानंतर १९९६ पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. २००१ मध्ये अजनबी या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००२ मध्ये रिलीज झालेला राज हा बिपाशाच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा होता.
Read More
लग्नाच्या पाचव्या वाढदिवशी जॉन अब्राहमला पत्नी प्रियाने दिली ही खास भेट! वाचा, एका सीक्रेट वेडिंगची कथा!! - Marathi News | priya runchal wished her husband john abraham on their 5th marriage anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या पाचव्या वाढदिवशी जॉन अब्राहमला पत्नी प्रियाने दिली ही खास भेट! वाचा, एका सीक्रेट वेडिंगची कथा!!

बॉलिवूडचा हँडसम हंक जॉन अब्राहम आज आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करतोय. जॉनला आपल्या पर्सनल लाईफबद्दल बोलणे आवडत नाही. त्यामुळे जॉनच्या सोशल अकाऊंटवर त्याच्या पर्सनल लाईफशी संबंधित एकही फोटो वा व्हिडीओ दिसत नाही. पण जॉनची पत्नी प्रिया रूंचाल ही मात्र ...

तीन लग्न करणाऱ्या करण सिंग ग्रोव्हरने या अभिनेत्रीसोबत केला होता साखरपुडा - Marathi News | Karan Singh Grover-Barkha Bisht were engaged | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तीन लग्न करणाऱ्या करण सिंग ग्रोव्हरने या अभिनेत्रीसोबत केला होता साखरपुडा

करणने तीन लग्न करण्यासोबतच एका अभिनेत्रीसोबत साखरपुडा देखील केला होता. या अभिनेत्रीसोबत त्याने लग्न करण्याचे ठरवले होते. पण काही कारणास्तव त्यांचे ब्रेकअप झाले. ...

Life After Marriage बिपाशा बासुचे पालटले आयुष्य, लग्नाविषयी केला मोठा खुलासा - Marathi News | Life After Marriage :Marriage has been a fulfilling experience: Bipasha Basu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Life After Marriage बिपाशा बासुचे पालटले आयुष्य, लग्नाविषयी केला मोठा खुलासा

३० एप्रिलला 2016 रोजी अभिनेता करण ग्रोव्हरसह बिपाशा बासु लग्नबंधनात अडकली होती. ...

अन् प्रेरणा अरोराच्या अटकेसोबत भंगले बिपाशा बासूच्या बॉलिवूड वापसीचे स्वप्न!! - Marathi News | bipasha basu come back film woh kaun thi not goes on set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् प्रेरणा अरोराच्या अटकेसोबत भंगले बिपाशा बासूच्या बॉलिवूड वापसीचे स्वप्न!!

बंगाली बाला बिपाशा बासू दीर्घकाळापासून इंडस्ट्रीतून गायब आहे. मध्यंतरी  ‘वो कौन थी’ या गाजलेल्या चित्रपटाच्या रिमेकसाठी बिपाशा दिसणार अशी बातमी होती. पण ताजी बातमी खरी मानाल तर आता हा चित्रपटही बंद पडला आहे. ...

'या' सेलिब्रेटींचे आहेत स्वतःचे फॅशन ब्रँड्स; तुम्हीही ट्राय करू शकता - Marathi News | Affordable fashion brand clothes owned by bollywood Celebrity and cricketers | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :'या' सेलिब्रेटींचे आहेत स्वतःचे फॅशन ब्रँड्स; तुम्हीही ट्राय करू शकता

जेव्हा गोष्ट फॅशन आणि स्टाइलची असते, तेव्हा जास्तीत जास्त लोक ज्यांना फॉलो करतात ते म्हणजे बॉलिवूड सेलिब्रिटी... मग तो सेलिब्रिटींचा रेड कारर्पेट लूक असो किंवा इव्हेंट लूक, जिम लूक असो किंवा एअरपोर्ट लूक. ...

Birthday Special : वाढदिवसाच्या निमित्ताने पाहा बिपाशाचे 'हे' Unseen फोटो - Marathi News | Birthday Special: See Bipasha's 'O' Unseen Photo on the occasion of Birthday | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : वाढदिवसाच्या निमित्ताने पाहा बिपाशाचे 'हे' Unseen फोटो

असा साजरा झाला बिपाशा बासूचा ‘मॅजिकल बर्थ डे’! पाहा, व्हिडिओ!! - Marathi News | Bipasha Basu's Inside birthday bash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असा साजरा झाला बिपाशा बासूचा ‘मॅजिकल बर्थ डे’! पाहा, व्हिडिओ!!

बंगाली बाला बिपाशा बासू आज ७ जानेवारीला आपला ४० वा वाढदिवस साजरा करतेय. तूर्तास बिपाशाच्या बर्थ डे सेलिब्रेशनचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड करताहेत. काल १२ च्या ठोक्याला बिप्सने पती करण सिंग ग्रोव्हर आणि आपल्या काही खास मित्रांसह वाढदिवस साजरा ...

Birthday Special : बिपाशा बासूला सतत वाटायची या गोष्टीची भीती! गुंडाच्या कॉलनीत घालवला स्ट्रगलचा काळ!! - Marathi News | Birthday Special: bipasha basu modelling struggle days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : बिपाशा बासूला सतत वाटायची या गोष्टीची भीती! गुंडाच्या कॉलनीत घालवला स्ट्रगलचा काळ!!

बॉलिवूडची ‘डस्की ब्युटी’ बिपाशा बासू हिचा आज (७ जानेवारी) वाढदिवस. मॉडेलिंगमध्ये यशस्वी करिअर केलेली बिपाशा बासू बॉलिवूडमध्ये आली आणि इथलीच बनून राहिली. जिस्म , राज , अजनबी आणि धूम यांसारख्या चित्रपटांत मादक रूपात दिसलेल्या बिपाशाने अनेक हिट सिनेमे द ...