शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बिपाशा बासू

मॉडेलिंगमध्ये यशस्वी करिअर केलेली बिपाशा बासू बॉलिवूडमध्ये आली आणि इथलीच बनून राहिली. जिस्म , राज , अजनबी आणि धूम यांसारख्या चित्रपटांत मादक रूपात दिसलेल्या बिपाशाने अनेक हिट सिनेमे दिलेत.  गोदरेज सिंथॉल सुपरमॉडेल स्पर्धा आपल्या नावी केल्यानंतर १९९६ पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. २००१ मध्ये अजनबी या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००२ मध्ये रिलीज झालेला राज हा बिपाशाच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा होता.

Read more

फिल्मी : २० वर्षांपूर्वी बिकनीत अशी दिसायची बिपाशा बासू, आता पुन्हा हवाय तोच हॉट लूक

फिल्मी : ‘कसौटी जिंदगी के’मध्ये लग्नाच्या सीनसाठी चक्क घेतली बॉलिवूडच्या या अभिनेत्रीची मदत

फिल्मी : बिल्लो राणी उर्फ बिपाशा झाली या व्यक्तीवर फिदा, जाणून घ्या कोण आहे हा व्यक्ती

फिल्मी : लग्नाच्या पाचव्या वाढदिवशी जॉन अब्राहमला पत्नी प्रियाने दिली ही खास भेट! वाचा, एका सीक्रेट वेडिंगची कथा!!

फिल्मी : तीन लग्न करणाऱ्या करण सिंग ग्रोव्हरने या अभिनेत्रीसोबत केला होता साखरपुडा

फिल्मी : Life After Marriage बिपाशा बासुचे पालटले आयुष्य, लग्नाविषयी केला मोठा खुलासा

फिल्मी : अन् प्रेरणा अरोराच्या अटकेसोबत भंगले बिपाशा बासूच्या बॉलिवूड वापसीचे स्वप्न!!

फॅशन : 'या' सेलिब्रेटींचे आहेत स्वतःचे फॅशन ब्रँड्स; तुम्हीही ट्राय करू शकता

फिल्मी : Birthday Special : वाढदिवसाच्या निमित्ताने पाहा बिपाशाचे 'हे' Unseen फोटो

फिल्मी : असा साजरा झाला बिपाशा बासूचा ‘मॅजिकल बर्थ डे’! पाहा, व्हिडिओ!!