शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बिपाशा बासू

मॉडेलिंगमध्ये यशस्वी करिअर केलेली बिपाशा बासू बॉलिवूडमध्ये आली आणि इथलीच बनून राहिली. जिस्म , राज , अजनबी आणि धूम यांसारख्या चित्रपटांत मादक रूपात दिसलेल्या बिपाशाने अनेक हिट सिनेमे दिलेत.  गोदरेज सिंथॉल सुपरमॉडेल स्पर्धा आपल्या नावी केल्यानंतर १९९६ पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. २००१ मध्ये अजनबी या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००२ मध्ये रिलीज झालेला राज हा बिपाशाच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा होता.

Read more

फिल्मी : मॉडेलिंगच्या दिवसात अशा दिसायच्या बॉलिवूडच्या या बाला, पाहून बसणार नाही विश्वास

फिल्मी : Coronavirus: हॉस्पिटलमधून पळाले कोरोना व्हायरसचे रुग्ण, खूप भडकले बिपाशा बासू आणि रितेश देशमुख

फिल्मी : करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासूचे हे रोमँटिक फोटो पाहून पडाल या कपलच्या प्रेमात

फिल्मी : अजूनही एकमेकांचे तोंड पाहत नाही ‘या’ तारका!

फिल्मी : मालदीवमध्ये बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर दिसले रोमँटिक मूडमध्ये, स्विमिंग पूलमध्ये केलं लिपलॉक

फिल्मी : ‘हे’ स्टार्स अजूनही एकमेकांचे तोंड पाहणे पसंत करत नाही !

फॅशन : मकर संक्राती स्पेशल : 'या' काळ्या रंगाच्या स्टायलिश साड्यांनी खुलवा तुमचं सौंदर्य!

फिल्मी : जेव्हा करिनाने लगावली होती बिपाशाच्या कानशिलात... वाचा काय होते प्रकरण

फिल्मी : बिप्पाशाचा हॉट आणि घायाळ करणारा हा अंदाज पाहून चाहते झाले फिदा..!

फिल्मी : नऊ वर्षांचे जॉन आणि बिपाशाचं नातं 'या' एका चुकीमुळे संपलं