शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बिपाशा बासू

मॉडेलिंगमध्ये यशस्वी करिअर केलेली बिपाशा बासू बॉलिवूडमध्ये आली आणि इथलीच बनून राहिली. जिस्म , राज , अजनबी आणि धूम यांसारख्या चित्रपटांत मादक रूपात दिसलेल्या बिपाशाने अनेक हिट सिनेमे दिलेत.  गोदरेज सिंथॉल सुपरमॉडेल स्पर्धा आपल्या नावी केल्यानंतर १९९६ पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. २००१ मध्ये अजनबी या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००२ मध्ये रिलीज झालेला राज हा बिपाशाच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा होता.

Read more

फिल्मी : काही जण मैत्रीच्या नात्यापर्यंत ठीक असतात जीवनसाथी म्हणून नाही घटस्फोटोनंतर बिपाशा बासूचा पतीने सोडले मौन

फिल्मी : पहिल्याच चित्रपटाच्या सेटवर बिपाशा बासूला खावा लागला होता करिना कपूरचा मार

फिल्मी : IN PICS : 5 वर्षांपासून एकही सिनेमा नाही, तरीही पती करणपेक्षा 7 पट श्रीमंत आहे बिपाशा बासू

फिल्मी : Birthday Special : अशी आहे बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हरची क्यूट लव्हस्टोरी

फिल्मी : बिपाशा बासूने चक्क शेअर केले नवऱ्यासोबतचे खाजगी फोटो, नेटकऱ्यांनी दिल्या भरभरून कमेंट्स

फिल्मी : म्हणून जॉन अब्राहमने बिपाशा बासूसह ब्रेकअप केल्यानंतर साधारण मुलीसह लग्न करणे पसंत केले

फिल्मी : पैसे वाचवण्यासाठी बिपाशा व डिनो शेअर करायचे 10 रूपयांची थाळी, असे काढले अनेक दिवस

फिल्मी : अरे हे काय, बिपाशा बासूच्या नव-याने पुन्हा केले लग्न, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

फिल्मी : ब्लॅक ड्रेसमध्ये बिपाशा बासूने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे फोटो

फिल्मी : अभिनेत्री बिपाशा बासूच्या ग्लॅमरस अदा पाहून चाहते झाले फिदा, पहा फोटो