लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिपाशा बासू

बिपाशा बासू, मराठी बातम्या

Bipasha basu, Latest Marathi News

मॉडेलिंगमध्ये यशस्वी करिअर केलेली बिपाशा बासू बॉलिवूडमध्ये आली आणि इथलीच बनून राहिली. जिस्म , राज , अजनबी आणि धूम यांसारख्या चित्रपटांत मादक रूपात दिसलेल्या बिपाशाने अनेक हिट सिनेमे दिलेत.  गोदरेज सिंथॉल सुपरमॉडेल स्पर्धा आपल्या नावी केल्यानंतर १९९६ पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. २००१ मध्ये अजनबी या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००२ मध्ये रिलीज झालेला राज हा बिपाशाच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा होता.
Read More
राष्ट्रीय मतदार दिनी करिष्मा कपूर, बिपाशा बसू यांच्या उपस्थितीने युवा मतदारांमध्ये चैतन्य   - Marathi News | Karishma Kapoor and Bipasha Basu attends National Voters Day programme in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राष्ट्रीय मतदार दिनी करिष्मा कपूर, बिपाशा बसू यांच्या उपस्थितीने युवा मतदारांमध्ये चैतन्य  

जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक म्हणजे ३३० एवढ्या तृतीयपंथीची ( थर्ड जेन्डर) मतदार म्हणून नोंदणी झाली असून गेल्या वर्षभरात २ लाख ११ हजार नवीन युवा मतदारांची नोंदणी जिल्हा प्रशासन करू शकले आहे ...