मॉडेलिंगमध्ये यशस्वी करिअर केलेली बिपाशा बासू बॉलिवूडमध्ये आली आणि इथलीच बनून राहिली. जिस्म , राज , अजनबी आणि धूम यांसारख्या चित्रपटांत मादक रूपात दिसलेल्या बिपाशाने अनेक हिट सिनेमे दिलेत. गोदरेज सिंथॉल सुपरमॉडेल स्पर्धा आपल्या नावी केल्यानंतर १९९६ पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. २००१ मध्ये अजनबी या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००२ मध्ये रिलीज झालेला राज हा बिपाशाच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा होता. Read More
बिपाशाकडे 100 कोटींची मालमत्ता आहे तर करणकडे केवळ 13.4 कोटी इतकीच मालमत्ता आहे.बिपाशा आज चित्रपटांमध्ये खूप कमी काम करत असली तरी तरी ती अनेक चांगल्या ब्रँडसाठी जाहिरात करत असून याद्वारे ती चांगलाच पैसा कमावते. ...
अलोन या चित्रपटात करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासू यांनी एकत्र काम केले होते. याच चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि एप्रिल 2016 मध्ये त्या दोघांनी लग्न केले. ...
1964 साली आलेल्या मनोज कुमार आणि साधना यांच्या 'वह कौन थी'चा रिमेक करण्याचे काम सुरू आहे, असे समजते आहे आणि या रिमेकमध्ये बॉलिवूडमधील बोल्ड ऍन्ड ब्युटिफुल ऍक्ट्रेस आणि बंगाली बाला बिपाशा बासू लवकरच दिसण्याची शक्यता आहे. ...