लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिपाशा बासू

बिपाशा बासू, मराठी बातम्या

Bipasha basu, Latest Marathi News

मॉडेलिंगमध्ये यशस्वी करिअर केलेली बिपाशा बासू बॉलिवूडमध्ये आली आणि इथलीच बनून राहिली. जिस्म , राज , अजनबी आणि धूम यांसारख्या चित्रपटांत मादक रूपात दिसलेल्या बिपाशाने अनेक हिट सिनेमे दिलेत.  गोदरेज सिंथॉल सुपरमॉडेल स्पर्धा आपल्या नावी केल्यानंतर १९९६ पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. २००१ मध्ये अजनबी या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००२ मध्ये रिलीज झालेला राज हा बिपाशाच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा होता.
Read More
Coronavirus: हॉस्पिटलमधून पळाले कोरोना व्हायरसचे रुग्ण, खूप भडकले बिपाशा बासू आणि रितेश देशमुख - Marathi News | Bipasha Basu and Ritesh Deshmukh angry on coroner virus patients who run from hospital Tjl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Coronavirus: हॉस्पिटलमधून पळाले कोरोना व्हायरसचे रुग्ण, खूप भडकले बिपाशा बासू आणि रितेश देशमुख

कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण हॉस्पिटलमधून पळून जात असल्याच्या वृत्तावर बिपाशा व रितेश यांनी रिएक्शन दिली आहे. ...

अजूनही एकमेकांचे तोंड पाहत नाही ‘या’ तारका! - Marathi News | Biggest Cat Fights Of Bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजूनही एकमेकांचे तोंड पाहत नाही ‘या’ तारका!

इंडस्ट्रीत ह्या अभिनेत्रींचे नाव खूप मोठे आहे, मात्र एकमेकांशी यांचे अजिबात पटत नाही. विशेष म्हणजे यांच्यातील वादाला बराच काळ लोटला गेला, मात्र तरीही त्या एकमेकांचे अजूनही तोंड पाहण पसंत करत नाही. ...

मालदीवमध्ये बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर दिसले रोमँटिक मूडमध्ये, स्विमिंग पूलमध्ये केलं लिपलॉक - Marathi News | Bipasha Basu and Karan Singh Grover romantic liplock in pool at Maldives | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालदीवमध्ये बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर दिसले रोमँटिक मूडमध्ये, स्विमिंग पूलमध्ये केलं लिपलॉक

बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत. ...

‘हे’ स्टार्स अजूनही एकमेकांचे तोंड पाहणे पसंत करत नाही ! - Marathi News | Bollywood stars war | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘हे’ स्टार्स अजूनही एकमेकांचे तोंड पाहणे पसंत करत नाही !

-रवींद्र मोरे बॉलिवूडमध्ये आपण प्रेम, अफेअर, लग्न, घटस्पोट, मैत्री आदी विषयांच्या चर्चा नेहमीच ऐकतो. याठिकाणी जेवढ्या प्रभावीपणे या गोष्टी ... ...

जेव्हा करिनाने लगावली होती बिपाशाच्या कानशिलात... वाचा काय होते प्रकरण - Marathi News | birthday special when kareena kapoor and bipasha basu had a major catfight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा करिनाने लगावली होती बिपाशाच्या कानशिलात... वाचा काय होते प्रकरण

आजही हा किस्सा बॉलिवूडमध्ये ऐकवला जातो. ...

नऊ वर्षांचे जॉन आणि बिपाशाचं नातं 'या' एका चुकीमुळे संपलं - Marathi News | Bipasha basu here know about her relationship? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नऊ वर्षांचे जॉन आणि बिपाशाचं नातं 'या' एका चुकीमुळे संपलं

कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का. ...

हॉट बिपाशा बासूचा बिकिनी अंदाज तुम्ही पाहिला? फोटो पाहून व्हाल घायाळ! - Marathi News | Have you seen the bikini style of Hot Bipasha Basu? You will be shocked to see the photo! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉट बिपाशा बासूचा बिकिनी अंदाज तुम्ही पाहिला? फोटो पाहून व्हाल घायाळ!

बिपाशा बासू ही त्यांपैकीच एक़ तिनेही तिचा अभिनय, लूक्स यांच्या जोरावर चाहत्यांची मनं जिंकली. नुकतीच ती तिचा पती करणसिंग ग्रोव्हरसोबत सुट्टयांचा एन्जॉय करताना दिसली. ...

फोटोत दिसणारी चिमुकली आज बनली आहे बॉलिवूडमधील सगळ्यात बोल्ड अभिनेत्री कोण आहे ओळखा? - Marathi News | Have you seen Bipasha Basu's childhood pics, Now she is bollywood's boldest actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोत दिसणारी चिमुकली आज बनली आहे बॉलिवूडमधील सगळ्यात बोल्ड अभिनेत्री कोण आहे ओळखा?

अभिनेता करणसिंह ग्रोवरसह ती लग्न करत आपल्या आयुष्याला नवीन सुरूवात केली आहे. ...