लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जैव-विविधता दिवस

जैव-विविधता दिवस

Biological diversity day, Latest Marathi News

जैवविविधता म्हणजे सजीवांमधील एखाद्या जाति, परिसंस्था, बायोम, किंवा पूर्ण पृथ्वीवरील विविधता. परिसंस्थेमधील विविधता हे परिसंस्थेच्या निकोपपणाचे एकक आहे. जैवविविधता बऱ्याच प्रमाणात भूभागाच्या हवामानावर अवलंबून असते. पृथ्वीवरील  जैवविविधतेबद्द्ल जागरुकता निर्माण करण्यासाठी २२ मे ला जागतिक स्तरावर जैवविविधता दिवस पाळला जातो.
Read More