लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाईक

बाईक

Bike, Latest Marathi News

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे.
Read More
TVS Motor Company Raider 125: जबरदस्त लूक आणि तगडे मायलेज; TVS ने लाँच केली स्वस्त आणि मस्त बाईक - Marathi News | TVS Motor Company Raider 125: Great Look and Strong Mileage; TVS launches cheap and cool bike | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :जबरदस्त लूक आणि तगडे मायलेज; TVS ने लाँच केली स्वस्त आणि मस्त बाईक

TVS Motor Company Raider 125: TVSच्या या बाईकची एक्स-शोरुम किंमत 77,500 रुपयांपासून सुरू होते. खास तरुण ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवूनच कंपनीने ही प्रीमियम लुक बाईक तयार केली आहे. ...

Honda CBR650R 2022: Honda ने भारतात लॉन्च केली नवीन CBR650R, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स - Marathi News | Honda Motorcycle | New honda 2022 CBR650R launched in India, know price and all features | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Honda ने भारतात लॉन्च केली नवीन CBR650R, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Honda CBR650R 2022: या बाईकमध्ये 649cc, DOHC 16-व्हॉल्व इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 12,000 rpm वर 64 kw ची पॉवर आणि 8,500 rpm वर 57.5 Nm टॉर्क जेनरेट करते. ...

भारतात पहिली इलेक्ट्रिक क्रूझर बाईक लॉन्च, सिंगल चार्जवर २२० किमी रेंज अन् किंमत किती जाणून घ्या... - Marathi News | India's first electric cruiser bike Komaki Ranger launched in India price is Rs 168000 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतात पहिली इलेक्ट्रिक क्रूझर बाईक लॉन्च, सिंगल चार्जवर २२० किमी रेंज अन् किंमत किती जाणून घ्या...

भारतात पहिली इलेक्ट्रिक क्रूझर बाइक (Indias First Electric Cruiser Bike) कोमाकी रेंजर (Komaki Ranger) लॉन्च झाली आहे. विशेष म्हणजे ही बाईक अगदी हार्ले डेविडसनसारखी (Harley Davidson) दिसते. ...

एकदा चार्ज करा आणि 200 KM पर्यंत चालवा, 2 तासांत पुन्हा चार्ज; लुकमध्येही ढासू आहे 'ही' बाइक - Marathi News | Electric bike Electric motorcycle Oben spotted testing sans camouflage | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :एकदा चार्ज करा आणि 200 KM पर्यंत चालवा, 2 तासांत पुन्हा चार्ज; लुकमध्येही ढासू आहे 'ही' बाइक

बाइकसाठी वापरण्यात आलेली बॅटरी 2 तासांत फुल चार्ज केली जाऊ शकते. गाडीचा बॅटरी पॅक मॅक्झिमम हिट एक्सचेन्ज टेक्नॉलीजीसह आलेले आहे. यामुळे बॅटरी थंड राहते आणि दुचाकीचा वेग कायम राहतो. ...

यवतमाळच्या रॅन्चोने बनविली इलेक्ट्रिक बाईक, भंगारातील दुचाकीला दिले नवे रुप - Marathi News | youth from yavatmal turns a scrap bike into e-bike | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळच्या रॅन्चोने बनविली इलेक्ट्रिक बाईक, भंगारातील दुचाकीला दिले नवे रुप

एखादे नवीन वाहन घ्यायचे तर लाखाच्यावर खर्च येतो. मात्र या प्रयोगाने ३० ते ४० हजारांत पुढील दहा वर्षे वाहन धावण्यास मदत होणार आहे. ...

Hero MotoCorp: पुन्हा सुरू झाले हिरोच्या 'या' अॅडव्हेंचर बाईकचे बुकिंग, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये - Marathi News | Hero MotoCorp: Booking of Hero's Hero XPulse 200 4 Valve Adventure Bike Resumes, Find Out Price and Features | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :पुन्हा सुरू झाले हिरोच्या 'या' अॅडव्हेंचर बाईकचे बुकिंग, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Hero MotoCorp: कंपनीने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ही मोटरसायकल भारतीय बाजारात लॉन्च केली होती. ...

PMPML: पुणेकरांसाठी प्रवास आणखी सोयीस्कर होणार; आता पीएमपीची ई - कॅब येणार - Marathi News | travel will be more convenient for pune citizens now pmpml new e cab will come | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMPML: पुणेकरांसाठी प्रवास आणखी सोयीस्कर होणार; आता पीएमपीची ई - कॅब येणार

पुणे महानगर परिवहन महामंडळांच्या (पीएमपीएल) संचालक मंडळासमोर प्रशासनाने गुरुवारी त्यांच्या कॅब सेवेचे सादरीकरण केले. मुंबई व अन्य शहरातील टॅक्सी सेवेबरोबर यशस्वी स्पर्धा करेल अशी ही ई-कॅब सेवा आहे ...

फुल चार्जमध्ये 250KMS ची रेंज; येतेय नवी Electric Bike; लाँचपूर्वीच पाहा झलक - Marathi News | Range of 250KMS in full charge New electric bike komaki will launch soon know details | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :फुल चार्जमध्ये 250KMS ची रेंज; येतेय नवी Electric Bike; लाँचपूर्वीच पाहा झलक

Komaki Electric bike : इलेक्ट्रीक स्टार्टअप कंपनी कोमाकी (Komaki) एक नवीन बाईक लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ही कंपनीची इलेक्ट्रीक क्रूझर बाईक असेल. ...