चंदन राय आणि गुड्डू राय अशी मृतांची नावे असून मनोज राय यांची प्रकृती चिंताजनक आहे. या गदारोळानंतर जिल्ह्यात दोन दिवस इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. पोलिस घटनास्थळी तळ ठोकून आहेत. या प्रकरणी पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतले आहे. ...
यापूर्वी याच मतदारसंघातून ते सहा वेळा विजयी झाले असले तरी दोन वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे यंदा त्यांना क्लीन बोर्ड करण्याच्या तयारीत व्हीआयपी पक्षाचे उमेदवार डॉ. राजेश कुशवाह आहेत. ...
रात्री राजभवनात विश्रांती घेतल्यानंतर मंगळवारी सकाळी ते बिहारचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत सुशीलकुमार मोदी यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी राजेंद्रनगर येथील त्यांच्या निवासस्थानी जातील. ...