लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल - Marathi News | rjd Tejashwi Yadav video call to bihar siwan- martyr jawan Rambabu Singh brother | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल

Rambabu Singh : सिवानमधील बरहरिया ब्लॉकमधील वसिलपूर गावचे रहिवासी असलेले रामबाबू सिंह हे देशासाठी शहीद झाले आहेत. ...

पंकज त्रिपाठींच्या आगामी सिनेमाचं बिहारमध्ये होणार शूट; खूश होऊन म्हणाले, "हा सर्वात खास..." - Marathi News | Pankaj Tripathi to begin shoot of his next movie in his hometown in bihar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंकज त्रिपाठींच्या आगामी सिनेमाचं बिहारमध्ये होणार शूट; खूश होऊन म्हणाले, "हा सर्वात खास..."

माझ्यासाठी हा क्षण किती मोलाचा आहे हे मी शब्दातही सांगू शकत नाही ...

Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही... - Marathi News | army jawan Rambabu Singh of siwan martyred got married 4 months ago duty in air defense system s 400 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...

Rambabu Singh : छपरानंतर आता बिहारच्या सिवान येथील रहिवासी असलेले जवान रामबाबू सिंह हे शहीद झाले. ...

धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर - Marathi News | mp ajay mandal fell during cm nitish kumar program in bhagalpur suffered leg fracture | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कार्यक्रमादरम्यान चालत असताना खासदार अजय मंडल यांचा अचानक तोल गेला आणि ते खाली पडले. ...

एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | NIA nabs key Khalistani kashmir singh operative involved in 2016 Nabha jail break escape | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

NIA nabs key Khalistani Kashmir Singh: मोतिहारी शहर पोलिसांनी कुख्यात खलिस्तानी दहशतवादी काश्मीर सिंह ग्लावड्डी उर्फ ​​बलबीर सिंह याला अटक केली आहे , ज्याच्यावर १० लाख रुपयांचे बक्षीस होते. ...

लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी - Marathi News | Lalu Prasad Yadav, Land For Job Scam ; President gives permission to prosecute in this case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी

Lalu Prasad Yadav: बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या अडचणी पुन्हा वाढणार आहेत. ...

Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले - Marathi News | Operation Sindoor Born on the day of the air strike, family names daughter Sindoor' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले

Operation Sindoor : भारताने पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला. ...

मद्य तस्करांसमोर एआय ठरलं फोल; रुग्णवाहिकेतून बाहेर निघाली लाखो रुपयांची विदेशी दारु - Marathi News | huge consignment of liquor was hidden in the ambulance goods worth lakhs were being brought from Siliguri in Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मद्य तस्करांसमोर एआय ठरलं फोल; रुग्णवाहिकेतून बाहेर निघाली लाखो रुपयांची विदेशी दारु

रुग्णाऐवजी रुग्णवाहिकेतून ४२ कार्टन विदेशी दारूची तस्करी करणाऱ्या चालकाला बिहारमध्ये अटक करण्यात आली आहे. ...