लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

बिहारमध्ये कावड यात्रेत भीषण अपघात, डीजे ट्रॉलीला विजेचा धक्का, ९ जणांचा जागीच मृत्यू - Marathi News | Fatal accident in Kavad Yatra in Bihar DJ trolley electrocuted, 9 people died on the spot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये कावड यात्रेत भीषण अपघात, डीजे ट्रॉलीला विजेचा धक्का, ९ जणांचा जागीच मृत्यू

बिहारमध्ये श्रावणातील तिसऱ्या सोमवारी मोठी दुर्घटना घडली आहे. ट्रॅक्टर-ट्रॉलीला लावलेल्या डीजेला हाय टेंशन वायरचा धक्का बसला, त्यामुळे आठ कावडीयांचा मृत्यू झाला. ...

एकाच वेळी चार ठिकाणी ढगफुटीने कहर; हिमाचल प्रदेशात घरे, पूल आणि रस्ते गेले वाहून - Marathi News | devastation caused by cloudburst in four places at the same time houses bridges and roads washed away in himachal pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकाच वेळी चार ठिकाणी ढगफुटीने कहर; हिमाचल प्रदेशात घरे, पूल आणि रस्ते गेले वाहून

कुल्लू जिल्ह्यात आणखी एका ढगफुटीच्या घटनेत सात जण बेपत्ता झाले आहेत. शिमला जिल्ह्याच्या सीमेवरील समेजमध्ये तीन लोक बेपत्ता आहेत. मलाणा धरणही फुटल्याचे वृत्त आहे. ...

Prashant Kishor : "जो लढेल, तो जिंकेल!", प्रशांत किशोर यांच्या 'गॅरंटी'मुळं कोणाचं टेन्शन वाढलं? - Marathi News | prashant kishor guarantee jan suraj party bihar elections 2025 bjp jdu rjd | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :"जो लढेल, तो जिंकेल!", प्रशांत किशोर यांच्या 'गॅरंटी'मुळं कोणाचं टेन्शन वाढलं?

Prashant Kishor : प्रशांत किशोर यांनी गुरुवारी (०१ ऑगस्ट) एक निवेदन जारी केलं आहे. ...

बचपन का प्यार...! काळजाच्या तुकड्याला सोबत ठेवत पतीने पत्नीचे लग्न लावून दिले - Marathi News | Love of childhood...! Keeping 2 years son with him, the husband got his wife married to her lover in bihar viral trending news | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बचपन का प्यार...! काळजाच्या तुकड्याला सोबत ठेवत पतीने पत्नीचे लग्न लावून दिले

bachpan ka pyar mera bhul nahin jana re: लहानपणीच्या प्रियकराशी पत्नीचे लग्न लावून दिल्याचा प्रकार बिहारमधून समोर येत आहे. या अनोख्या लग्नात पतीने आपल्या पत्नीचा हात तिच्या लहानपणीच्या प्रियकराच्या हातात सोपविला. ...

'खान सर' यांच्या कोचिंग सेंटरवर जिल्हा प्रशासनाची कारवाई, टाळं ठोकत भिंतीवर चिकटवली नोटीस! - Marathi News | patna The district administration's action on the coaching center of 'Khan Sir', a notice was stuck on the wall | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'खान सर' यांच्या कोचिंग सेंटरवर जिल्हा प्रशासनाची कारवाई, टाळं ठोकत भिंतीवर चिकटवली नोटीस!

कोचिंग सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणावर कमतरता आढळून आल्याने ही नोटीस बजावण्यात आल्याचेही बोलले जात आहे. ...

बिहार सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका; आरक्षणाच्या 'त्या' निर्णयाला स्थगिती देण्यास नकार - Marathi News | Another Setback For Bihar government : Supreme Court Refuses To Stay Patna high court Order Scrapping 65% Reservation For Backward Class | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा झटका; आरक्षणाच्या 'त्या' निर्णयाला स्थगिती देण्यास नकार

Supreme Court : या प्रकरणाची सविस्तर सुनावणी सप्टेंबरमध्ये होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.  ...

'जन सुराज' दल स्थापन झाल्यास कोण असेल अध्यक्ष? प्रशांत किशोर यांचा मोठा खुलासा - Marathi News | who will be president if jan suraaj party is formed prashant kishor big revelation, bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जन सुराज' दल स्थापन झाल्यास कोण असेल अध्यक्ष? प्रशांत किशोर यांचा मोठा खुलासा

Prashant Kishor : रविवारी (२८ जुलै) प्रशांत किशोर यांनी पाटणा येथील बापू सभागृहात एका कार्यशाळेला संबोधित केले. ...

NEET Paper Leak : एका प्रश्नपत्रिकेसाठी ६० लाख रुपये, १५० विद्यार्थ्यांनी खरेदी केल्या; सीबीआयचा मोठा खुलासा - Marathi News | NEET Paper Leak Rs 60 lakh for one question paper 150 students bought CBI's big disclosure | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका प्रश्नपत्रिकेसाठी ६० लाख रुपये, १५० विद्यार्थ्यांनी खरेदी केल्या; सीबीआयचा मोठा खुलासा

देशात NEET परिक्षेतील गैरव्यवहाराचे मोठे रॅकेट समोर आले आहे. यामुळे देशात मोठा गोंधळ सुरू आहे. ...