Tejashwi Yadav News: बिहारचे माजी मुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी त्यांना मिळालेला शासकीय बंगला रिकामी करताना तेथील सामानसुद्धा आपल्यासोबत नेले, असा आरोप भाजपाने केला आहे. ...
"जेडीयू 8 ऑक्टोबरची वाट बघत आहे. भाजप नितीश यांच्यावर मुख्यमंत्रीपद सोडण्यासाठी दबाव टाकत आहे. दोन्ही राज्यांचे निकाल येताच भाजपची उलटी गिनती सुरू होईल." ...