लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

नितीश कुमारांचा JDU पक्षातच राजकीय 'सर्जिकल स्ट्राईक'; बिहारच्या राजकारणात खळबळ - Marathi News | CM Nitish Kumar dissolved old jumbo JDU state committee, Formation of new state committee of JDU Committee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमारांचा JDU पक्षातच राजकीय 'सर्जिकल स्ट्राईक'; बिहारच्या राजकारणात खळबळ

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या ३ महिन्यात जेडीयू पक्षात मोठे फेरबदल झाले आहेत.  ...

दोन मुलांची आई असलेली महिला शिपाई पडली इन्स्पेक्टरच्या प्रेमात, पतीने केली तक्रार, म्हणाला... - Marathi News | Woman constable mother of two falls in love with inspector, husband complains, says…   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन मुलांची आई असलेली महिला शिपाई पडली इन्स्पेक्टरच्या प्रेमात, पतीने केली तक्रार, म्हणाला...

Extra Marital Affair: बिहारमधील कटिहार येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका व्यक्तीने त्याच्या पोलीस शिपाई असलेल्या पत्नीचे पोलीस इन्स्पेक्टरसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला आहे. ...

बिहारमध्ये पालिका उपायुक्तांनी केला पुतणीसोबत प्रेमविवाह, व्हिडीओ शेअर करत नवदाम्पत्य म्हणाले... - Marathi News | Deputy Commissioner of Municipal Corporation in Bihar had a love marriage with his nephew, sharing the video, the newlyweds said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पालिका उपायुक्तांनी केला पुतणीसोबत प्रेमविवाह, व्हिडीओ शेअर करत नवदाम्पत्य म्हणाले...

Deputy Commissioner Love Marriage: बिहारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील बेगुसराय नगरपालिकेच्या उपायुक्तांनी एका मुलीचे अपहरण केल्याचा आरोप झाला होता. मात्र प्रत्यक्षात ही घटना प्रेमप्रकरण असल्याचं समोर आलं आहे. ...

बिहारमध्ये मराठी IAS अधिकाऱ्यावर लाठीचार्ज; कोण आहेत सोलापूरचे श्रीकांत खांडेकर - Marathi News | IAS officer Shrikant Khandekar was mistakenly beaten by the police during the agitation in Bihar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बिहारमध्ये मराठी IAS अधिकाऱ्यावर लाठीचार्ज; कोण आहेत सोलापूरचे श्रीकांत खांडेकर

बिहारमध्ये आंदोलनादरम्यान आयएएस अधिकारी श्रीकांत खांडेकर यांना पोलिसांकडून चुकून मारहाण करण्यात आली. ...

आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार करणाऱ्या पोलीस शिपायांनी SDM साहेबांनाच झोडपले, भारत बंददरम्यान एकच गोंधळ    - Marathi News | Lathi-wielding police constables break up SDM dances to disperse protestors, chaos during Bharat Bandh    | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार करणाऱ्या पोलीस शिपायांनी SDM साहेबांनाच झोडपले

Bharat Band In Bihar: बिहारची राजधानी पाटणा येथेही या भारत बंदचे तीव्र पडसाद उमटले. त्यातच येथे आंदोलन सुरू असताना घडलेली घटना आता चर्चेचा विषय ठरली आहे.  ...

Prashant Kishor : "...तर मी पराभव स्वीकारेन"; प्रशांत किशोर यांनी निवडणुकीपूर्वी केली मोठी भविष्यवाणी - Marathi News | then i will accept defeat Prashant Kishor made big prediction for himself before bihar elections 2025 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर मी पराभव स्वीकारेन"; प्रशांत किशोर यांनी निवडणुकीपूर्वी केली मोठी भविष्यवाणी

Prashant Kishor : प्रशांत किशोर यांनी पहिल्यांदाच स्वत:बाबत एक मोठी भविष्यवाणी केली आहे. ...

ऐकावं ते नवलच! एक वर्षाच्या चिमुकल्याने सापाला चावून ठार केलं; खेळता खेळता घडली घटना - Marathi News |  A Child Killed A Snake By Chewing It In His Mouth In bihar, read here in details  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक वर्षाच्या चिमुकल्याने सापाला चावून ठार केलं; खेळता खेळता घडली घटना

एक वर्षाच्या मुलाने सापाला खेळणे समजून त्याच्याशी खेळायला सुरुवात केली अन् त्याचा जीव घेतला. ...

"१० लाख नाही तर १२ लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या देणार"; नितीश कुमारांची मोठी घोषणा - Marathi News | bihar Nitish Kumar announced to give 12 lakh jobs to youth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"१० लाख नाही तर १२ लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या देणार"; नितीश कुमारांची मोठी घोषणा

Nitish Kumar : नितीश कुमार यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात राज्यातील तरुणांना पूर्वी ठरलेल्या संख्येपेक्षा अधिक सरकारी नोकऱ्या आणि रोजगार देण्याची मोठी घोषणा केली आहे. ...