बिहारच्या राजकारणात वारंवार राजकीय उलथापालथी पाहायला मिळतात. मोदींपासून दुरावलेले नितीश कुमार यांनी लालूंची साथ सोडून पुन्हा एनडीएसोबत हातमिळवणी केली. केंद्रातील सत्तेत ते सहभागी आहेत. ...
KC Tyagi News : नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल संयुक्त पक्षाचे एक प्रमुख नेते असलेल्या के.सी. त्यागी यांनी अचानक राष्ट्रीय प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पक्षाने राजीव रंजन यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. ...
Chirag Paswan On BJP : एनडीएचा घटक असूनही काही मुद्द्यांवर वेगळी भूमिका घेतल्याने चिराग पासवान यांच्या पक्षाबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. त्यावर अखेर चिराग पासवान यांनी भूमिका स्पष्ट केली. ...
Bihar Police News: बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यामधील कसबा येथे आरोपीला पकडण्यासाठी पोलीस एका घरात घुसल्याने मोठा वाद झाला. एवढंच नाही तर आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या दिल्ली पोलिसांच्या पथकाला स्थानिकांनी कोंडून ठेवले. ...