लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
देशातील जवानांच्या सन्मानार्थ आम्ही हा निर्णय घेतल्याचे सिन्हा यांनी सांगितले. त्यानुसार, तिन्हा सैन्य दलातील जवान आणि निवृत्त सैनिकही मोफत तिकिटाचे बुकींग करु शकणार आहे. ...
Crime News : पती-पत्नीच्या नात्याला कलंक लावणारी धक्कादायक घटना घडली आहे. एका पतीने जुगारामध्ये आपल्या पत्नीला पणाला लावले. पत्नीला जुगारात हरल्यावर पतीच्या इशाऱ्यावर पाच ते सहा जणांनी या महिलेवर बलात्कार केला. ...
बालबंका तिवारी यांनी शनिवारी भारतीय मिल्ट्री अकॅडमीतून आपली पदवी पूर्ण केली. त्यानंतर, आपल्या कुटुंबाची भेट घेतल्यावर ते अतिशय भावूक झाले होते. कारण, आज संघर्षमय जीवनातून त्यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलंय. ...
गोपळगंजच्या हथुआ स्थित लष्करी शाळेत हा प्रकार घडला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांचा व्हॉट्सअॅप ग्रूप हॅक करुन त्यावर अश्लील फोटो आणि मेसेज टाकण्यात आले आहेत. ...