लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ - Marathi News | danapur jogbani vande bharat express train inaugural not even 200 people made the journey in two days passenger backs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

Vande Bharat Express News: या मार्गांवर वंदे भारत ट्रेनकडे प्रवाशांनी पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत आहे. २ दिवसांत २०० प्रवाशांनीही या ट्रेनने प्रवास केला नाही. ...

VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल - Marathi News | trending viral video bihar motulal spends 72 lakh rupees on alcohol addiction sells property jewellery | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत व्हायरल

Motulal Alcohol addiction : मोटूलालची मुलाखत सध्या तुफान व्हायरल होताना दिसतेय ...

परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी - Marathi News | Don't rent houses to migrants, appeal made in various places in Punjab; Demand to evict UP-Bihari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी

पंजाबमध्ये यूपी-बिहारींना मदत करणाऱ्यांवरही बहिष्कार टाकला जाईल अशी भूमिका काही संघटनांनी घेतली आहे. ...

'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य - Marathi News | Bihar Elections: '1-2 seats more or less, but...', Chirag Paswan's big statement regarding Bihar elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य

Bihar Assembly Elections 2025: या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. ...

पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन' - Marathi News | Amit Shah interacts with BJP workers in Bihar, criticizes Rahul Gandhi and Lalu Prasad Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'

आजच्या बैठकीत रोहतास, बक्सर, भोजपूर, कैमूर, गया, नवादा, अरवल, जहानाबाद आणि औरंगाबाद जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी सहभागा घेतला होता. ...

दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला? - Marathi News | Everyone's eyes are on a land worth 1.5 crores; The stepbrothers hatched a conspiracy, how did the plan fail even though they paid 8 lakhs? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?

दीड कोटी रुपयांच्या जमिनीच्या तुकड्यासाठी दोन सावत्र भावांनी त्यांच्याच तिसऱ्या सावत्र भावाच्या हत्येची सुपारी दिली होती. ...

पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश - Marathi News | Remove AI video of PM Modi and his mother immediately; Patna High Court orders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश

न्यायालयाने काँग्रेस पक्षाला हा Ai व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन काढण्याचे आदेश दिले आहेत. ...

‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल सशस्त्र दलाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला गौरव; कोलकात्यात संयुक्त कमांडर संमेलनाचे उद्घाटन - Marathi News | Prime Minister Narendra Modi lauds Armed Forces for 'Operation Sindoor'; Inaugurates Joint Commanders' Conference in Kolkata | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल सशस्त्र दलाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला गौरव; कोलकात्यात संयुक्त कमांडर संमेलनाचे उद्घाटन

ऑपरेशन सिंदूरनंतर सशस्त्र दलाचे हे पहिलेच संयुक्त संमेलन आहे. सिंदूरमध्ये भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेपलिकडे पाकिस्तानी हद्दीत असलेल्या दहशतवाद्यांचे  तळ उद्ध्वस्त केले. ...