लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

लिहून घ्या, नितीश कुमार मुख्यमंत्री राहणार नाही, प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी; म्हणाले - भाजपमध्ये हिंमत असेल तर... - Marathi News | bihar election Write down Nitish Kumar will not remain the Chief Minister says Prashant Kishor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लिहून घ्या, नितीश कुमार मुख्यमंत्री राहणार नाही, प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी; म्हणाले - भाजपमध्ये हिंमत असेल तर...

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नितीश कुमार मुख्यमंत्री राहणार नाहीत, असे किशोर यांनी म्हटले आहे. ते गुरुवारी मोतिहारी येथे पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. ...

नितीश कुमार भाजपसोबत निवडणूक लढवतील, पण..; प्रशांत किशोर यांचा मोठा दावा - Marathi News | Bihar Assembly Election : Nitish Kumar will contest elections with BJP, but..; Prashant Kishor's big claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमार भाजपसोबत निवडणूक लढवतील, पण..; प्रशांत किशोर यांचा मोठा दावा

Bihar Assembly Election : या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. ...

"पुढच्या वेळी ते बिहारशी बालपणाचे नाते सांगतील"; मखाना खाण्यावरुन लालूंनी साधला पंतप्रधान मोदींवर निशाणा - Marathi News | Lalu Prasad Yadav has criticized Prime Minister Narendra Modi for his statement on Makhana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पुढच्या वेळी ते बिहारशी बालपणाचे नाते सांगतील"; मखाना खाण्यावरुन लालूंनी साधला पंतप्रधान मोदींवर निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मखानावरील विधानावरुन लालू प्रसाद यादव यांनी टीका केली आहे. ...

बिहारमध्ये भाजपच मोठा भाऊ; नितीश कुमारांनी सर्व 7 मंत्रिपदे BJP ला दिली... - Marathi News | Bihar Cabinet Expansion: Nitish Kumar gave all 7 ministerial posts to BJP | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये भाजपच मोठा भाऊ; नितीश कुमारांनी सर्व 7 मंत्रिपदे BJP ला दिली...

Bihar Cabinet Expansion: आता राज्यात भाजपचे 21 तर जडयुचे 13 मंत्री असतील. ...

'जंगलराज वाले' महाकुंभबद्दल अपशब्द बोलतायत, राम मंदिरावरही...; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल - Marathi News | Prime Minister Modi's attack on rjd jungle raj in in bihar bhagalpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जंगलराज वाले' महाकुंभबद्दल अपशब्द बोलतायत, राम मंदिरावरही...; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

कुंभमेळ्यासंदर्भात अपशब्द बोलणाऱ्यांना बिहार कधीही माफ करणार नाही... ...

'जे लोक चारा खातात, ते कधीच परिस्थिती बदलू शकत नाहीत'; पंतप्रधान मोदींचा लालू प्रसाद यादवांवर 'वार' - Marathi News | 'People who eat fodder cannot change the situation'; PM Modi's 'attack' on Lalu Prasad Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जे लोक चारा खातात, ते परिस्थिती बदलू शकत नाहीत'; पंतप्रधान मोदींचा लालू प्रसाद यादवांवर 'वार'

बिहार दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर नाव न घेता टीकेचे बाण डागले. ...

दोन महिन्यांपासून बेपत्ता होती चिमुकली; घराच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात मिळाला मृतदेह - Marathi News | Little girl missing for two months; body found in a pit next to house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन महिन्यांपासून बेपत्ता होती चिमुकली; घराच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात मिळाला मृतदेह

५५ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ५ वर्षाच्या चिमुकलीचा मृतदेह घराच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात सापडला.  ...

ऑस्ट्रेलियाच्या नागरिकावर भारतात अंत्यसंस्कार, मृत्यूपत्रात लिहिली होती अंतिम इच्छा! - Marathi News | Australian citizen cremated in India, last wish written in will! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑस्ट्रेलियाच्या नागरिकावर भारतात अंत्यसंस्कार, मृत्यूपत्रात लिहिली होती अंतिम इच्छा!

Australia Man Buried in Bihar: ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये राहणाऱ्या डोनाल्ड सॅम्स यांच्यावर भारतातील बिहारमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मृत्यूपत्रात त्यांनी ही इच्छा लिहून ठेवली होती.  ...