Bihar Assembly Election 2025: बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. तसेच सर्वच पक्षांनी या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. तर इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्कं करण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. दरम्यान, राज्यातील प्रमुख वि ...