लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली - Marathi News | 65 lakh voters excluded in bihar number of registered voters drops to 7 crore 24 lakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली

या मतदारयाद्यांचा मसुदा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आला आहेत. ...

'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर? - Marathi News | 'Baseless and irresponsible'; Election Commission breaks silence on Rahul Gandhi's allegations, what was the response? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?

लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोगाला लक्ष्य केले. राहुल गांधींनी गंभीर आरोप आयोगावर केले, त्यावर आयोगाने भूमिका मांडली आहे. ...

नवऱ्याला सोडून पुतण्यासोबत लग्न, आता पुन्हा गावात येऊन पहिल्या पतीला दिलं थेट आव्हान! म्हणाली... - Marathi News | She left her husband and married her nephew, now she has come back to the village and directly challenged her first husband! She said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवऱ्याला सोडून पुतण्यासोबत लग्न, आता पुन्हा गावात येऊन पहिल्या पतीला दिलं थेट आव्हान! म्हणाली...

एका महिलेने आपल्या पतीला सोडून पुतण्याशी लग्न केलं आणि त्यानंतर हैदराबादला पळ काढला. विशेष म्हणजे, तिचा पहिला पती शांतपणे तिला सोडून गेला, पण आता ही महिला पुन्हा चर्चेत आली आहे. ...

भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश - Marathi News | Horrible! Two sons of AIIMS nurse break into house and burn alive, mother cries | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश

एका भयंकर घटनेने बिहारची राजधानी पाटणा हादरली. पाटणामध्ये असलेल्या एम्स रुग्णालयातील नर्सच्या दोन मुलांना गुंडांनी जिवंत जाळल्याची घटना घडली आहे.  ...

'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड - Marathi News | 'Viral girl' Manisha was cheated on by her husband; The scandal happened just 10 days after the wedding | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड

Crime Bihar : लग्नाच्या अवघ्या १० दिवसांनंतर पती घरातून लाखो रुपये आणि मोबाईल घेऊन फरार झाल्याने मनीषा कुमारी हवालदिल झाली आहे. ...

बिहारमध्ये ‘बांगलादेशी मतदार’ आले कुठून? - Marathi News | where did the bangladeshi voters come from in bihar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बिहारमध्ये ‘बांगलादेशी मतदार’ आले कुठून?

डोके ठिकाणावर असलेल्या कुठल्या बांगलादेशी माणसाला घरदार सोडून, जोखीम पत्करून आपल्यापेक्षा दुरवस्था असलेल्या बिहारात जावेसे वाटेल? ...

अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून... - Marathi News | bihar katihar student was stuck in the window for hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...

शाळेत शिकत असताना वर्गात झोपलेल्या मुलाला शाळेमध्ये सोडून मुख्याध्यापक, शिक्षक आणि इतर कर्मचारी शाळेला कुलूप लावून घरी गेले. ...

मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य' - Marathi News | Bihar Crime News Girl went to mobile shop shopkeeper pulled her inside closed the shutter and misbehaved two arrested by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'

Crime News: पोलिसांनी दोन नराधमांना केली अटक, कारही घेतली ताब्यात ...