लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार - Marathi News | Tej Pratap Yadav has fielded candidates for 21 seats; he will contest the elections from these seats himself | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार

तेज प्रताप यादव यांनी नव्याने स्थापन झालेल्या जनशक्ती जनता दलाच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत २१ उमेदवारांची नावे आहेत. ...

Bihar Election 2025: प्रशांत किशोर यांनी ६५ मतदारसंघात उघडले पत्ते; कोणाला उमदेवारी? - Marathi News | Bihar Election 2025: Prashant Kishor opens his addresses in 65 constituencies; Who will he contest for? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रशांत किशोर यांनी ६५ मतदारसंघात उघडले पत्ते; कोणाला कोणत्या मतदारसंघात उमदेवारी?

Prashant Kishor Jan Suraj Party Candidate List: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाने आपली दुसरी यादी जाहीर केली. दुसऱ्या यादीत ६५ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. ...

"वादळांविरुद्ध लढण्यात एक वेगळीच मजा असते...", कोर्टाच्या निर्णयानंतर तेजस्वी यादवांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | There is a different kind of fun in fighting against storms Tejashwi Yadav's first reaction after the court's decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"वादळांविरुद्ध लढण्यात एक वेगळीच मजा असते...", कोर्टाच्या निर्णयानंतर तेजस्वी यादवांची पहिली प्रतिक्रिया

ज्येष्ठ नेते लालू प्रसाद यादव यांच्यावर आयआरसीटीसी घोटाळ्या प्रकरणी कोर्टाने आरोप निश्नित केले आहेत. यावर आता तेजस्वी यादव यांनी प्रतिक्रिया दिली. ...

NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा? - Marathi News | Bihar Election 2025: Seat sharing in NDA confirmed; BJP and JDU 101 each, while Chirag Paswan 29 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?

NDA Seat Sharing in Bihar: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी NDA मध्ये जागावाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे. ...

तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला - Marathi News | Bihar Election 2025 rjd tejashwi yadav as cm face3 deputy cms The grand alliance has created this formula for seat distribution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला

या फॉर्ल्यूल्यानुसार, राष्ट्रीय जनता दलाला (RJD) १२५, काँग्रेसला ५०-५५ आणि डाव्या पक्षांना २५ जागा मिळण्याची शक्यता आहे. ...

जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही - Marathi News | Congress in trouble over seat sharing, no consensus on Tejashwi Yadav's CM post | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही

बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांची तयारी सुरू आहे. पक्षांनी जागावाटपाबाबत बैठका सुरू केल्या आहेत. ...

NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी - Marathi News | bihar elections 2025 after chirag paswan now jitan ram manjhi reacts over seat sharing in nda gave the biggest threat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी

चिराग पासवान ३५ जागांची मागणी करत आहेत, तर भाजप त्यांना २५ जागा देण्यास तयार असल्याचे म्हटले जात आहे... ...

"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल - Marathi News | I am the first batch to escape Maithili Thakur's father's first reaction about her contesting the election, you will also be shocked after hearing this | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल

"लालू यादव सत्तेत आल्यानंतर वातावरण खूपच बिघडले. ब्राह्मणांवर हल्ले सुरू झाले आणि लोक त्यांच्या शेत-जमिनींवर कब्जा करू लागले. त्याचबरोबर खोटे गुन्हे दाखल होण्याचे प्रकारही सुरू झाले होते." ...