लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका - Marathi News | Rahul Gandhi Bihar: Rahul Gandhi's car hits a policeman, 'This is a march that crushes the people', BJP's blunt criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

Rahul Gandhi Bihar: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बिहारमध्ये मतदार हक्का यात्रा काढली आहे. ...

बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा हट्ट, आईने १२ वर्षांच्या मुलीचं स्वतःच्या प्रियकराशी लग्न; नंतर पतीचा काटा काढला अन्..  - Marathi News | Insisting on living with boyfriend, mother marries 12-year-old daughter to her own boyfriend; later divorces husband and... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा हट्ट, आईने १२ वर्षांच्या मुलीचं स्वतःच्या प्रियकराशी लग्न; नंतर पतीचा काटा काढला अन्.. 

एका महिलेने आपल्या प्रियकरासोबत राहण्यासाठी एक धक्कादायक कट रचला. तिने आपल्या मुलीचे लग्न तिच्याच प्रियकराशी लावले. ...

'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा - Marathi News | Rahul Gandhi Bihar: 'Vote for us, we will make Rahul Gandhi the Prime Minister of the country', Tejashwi Yadav's announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा

Rahul Gandhi Bihar: राहुल गांधी आणि तेजस्वी यादव 'मतदार हक्क यात्रे'तून भाजपवर जोरदार टीका करत आहेत. ...

आता बिहारमधील शेतकरी होणार डिजिटल, घरबसल्या घेऊ शकतील सरकारी योजनांचा लाभ - Marathi News | Now farmers in Bihar will be digital, they will be able to take advantage of government schemes from home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता बिहारमधील शेतकरी होणार डिजिटल, घरबसल्या घेऊ शकतील सरकारी योजनांचा लाभ

Bihar Farmer News: बिहारमधील शेतकऱ्यांना लवकरच मोठी भेट मिळणार आहे. आता बिहारमधील शेतकरीसुद्धा डिजिटल क्रांतीच्या युगात हायटेक होणार आहेत. नितीश सरकारने शेतरी आणि शेतीच्या डिजिटलायझेशनच्या कामाची सुरुवात केली आहे. ...

"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला - Marathi News | Mintu Paswan reaches Bihar Election Commission with documents, as he was declared dead in the voters' draft list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला

आतापर्यंत एकूण २१ मतदारांची ओळख पटली आहे. ज्यांना चुकीच्या पद्धतीने मृत घोषित करण्यात आले आहे. यातील १० लोकांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. ...

बिहार : ६७ लाख मतदारांची माहिती १९ पर्यंत जाहीर करा, आक्षेप असलेली नावे बोर्डावर लावा - Marathi News | Bihar 67 lakh voters details to be released by 19th says supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार : ६७ लाख मतदारांची माहिती १९ पर्यंत जाहीर करा, आक्षेप असलेली नावे बोर्डावर लावा

आक्षेप आहेत त्यांची नावे आयोगाने वेबसाइटवर द्यावीत किंवा जाहीरपणे बोर्डावर लावावीत ...

मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश - Marathi News | Supreme Court on BIHAR SIR: Make public the list of 65 lakh people removed from the voter list; Supreme Court directs the Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश

सर्वोच्च न्यायालयात आज बिहारच्या मतदार यादी पुनरीक्षण (SIR) प्रकरणाची सुनावणी झाली. ...

मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण - Marathi News | Voter list cannot remain the same forever revision is necessary says supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

पडताळणी मतदारांसाठी अनुकूल असल्याचे न्यायालयाने म्हटलं. ...