लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

चिमुकलीचा गळा आवळला, मृतदेह जाळून गोणीत लपवला, सावत्र आईचं भयानक कृत्य - Marathi News | A child was strangled, the body was burned and hidden in a sack, a horrific act by a stepmother | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिमुकलीचा गळा आवळला, मृतदेह जाळून गोणीत लपवला, सावत्र आईचं भयानक कृत्य

Bihar Crime News: सावत्र आईने माणुसकीला काळिमा फासणारं कृत्य करत आपल्या सावत्र मुलीची क्रूरपणे हत्या केल्याची भयानक घटना उघडकीस आली आहे. बिहारमधील बक्सर जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. ...

केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारची बिहारवर मेहेरनजर, मखाना बोर्डाची स्थापना - Marathi News | Government's attention to Bihar in the Union Budget 2025 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारची बिहारवर मेहेरनजर, मखाना बोर्डाची स्थापना

ग्रीनफिल्ड विमानतळ तसेच, बिठा येथे ब्राऊनफिल्ड विमानतळाची उभारणी आदींचा समावेश अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. ...

भेट म्हणून मिळालेल्या साडीचा, कलेचा ठेवला मान! वाचा निर्मला सीतारामन यांच्या साडीची खास गोष्ट.. - Marathi News | finance minister Nirmala Sitaraman wore madhubani saree gifted by dulari devi for presenting budget 2025  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भेट म्हणून मिळालेल्या साडीचा, कलेचा ठेवला मान! वाचा निर्मला सीतारामन यांच्या साडीची खास गोष्ट..

Finance Minister Nirmala Sitaraman Wore Madhubani Saree: निर्मला सीतारामन यांच्या त्या साडीचं नेमकं काय वेगळेपण बरं? (Budget 2025) ...

मखाना बोर्ड,  IIT पाटणा विस्तार... निवडणुकीपूर्वी अर्थसंकल्पात बिहारसाठी मोठ्या घोषणा - Marathi News | Union Budget 2025 Live Updates : Greenfield airports, Makhana Board: Bihar finds a mention in Nirmala Sitharaman's speech ahead of assembly polls | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मखाना बोर्ड,  IIT पाटणा विस्तार... निवडणुकीपूर्वी अर्थसंकल्पात बिहारसाठी मोठ्या घोषणा

Union Budget 2025 Live Updates : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन करण्याची घोषणा केली. ...

दोन वर्षांपूर्वी अपहरण झालेला मुलगा सापडला, पाहताच आई ढसाढसा रडायला लागली... - Marathi News | The boy who was kidnapped two years ago was found, parents burst into tears upon seeing him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन वर्षांपूर्वी अपहरण झालेला मुलगा सापडला, पाहताच आई ढसाढसा रडायला लागली...

दोन वर्षांपूर्वी मुलगा पार्कमध्ये घेळायला गेला असता, त्याला कुणीतरी उचलून नेले होते. ...

पुरेवाट...! बिहारमध्ये ट्रेनचे डिझेलच संपले; रात्रीची वेळ...; रेल्वे प्रशासनाची फजिती - Marathi News | Enough...! Train diesel runs out in Bihar; Night time...; Railway administration's embarrassment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुरेवाट...! बिहारमध्ये ट्रेनचे डिझेलच संपले; रात्रीची वेळ...; रेल्वे प्रशासनाची फजिती

दरभंगामध्ये रेल्वेच्या इंजिनाचेच डिझेल संपल्याने त्या रेल्वेतील प्रवाशांना चार तास हाल सहन करावे लागल्याची घटना समोर येत आहे. ...

पैसाच पैसा! नोटांनी भरले २ बेड; जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड - Marathi News | bihar bettiah ducation department officer home cash vigilance team action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पैसाच पैसा! नोटांनी भरले २ बेड; जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड

बिहारमधील बेतिया जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ...

बाहुबली अनंत सिंह यांच्यावर हल्ला; 60 ते 70 राउंड फायर, सोनू-मोनू टोळीवर आरोप... - Marathi News | Anant Singh Attacked; 60 to 70 rounds fired, Sonu-Monu gang accused | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाहुबली अनंत सिंह यांच्यावर हल्ला; 60 ते 70 राउंड फायर, सोनू-मोनू टोळीवर आरोप...

Anant Singh Attacked : बाहुबली अनंत सिंह अनेकदा चर्चेत आले आहेत. ...