लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता - Marathi News | Youth don't want speeches, they want jobs! Rahul Gandhi expresses concern | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तरुणांच्या रोजगारासंबंधी चिंता व्यक्त करत राज्य सरकारवर निशाणा साधला. ...

"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच - Marathi News | "Whether we get fewer seats or more, Nitish Kumar will be the Chief Minister", JDU's clear message to BJP, dilemma in NDA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच

Bihar Election Update: बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच जदयूने मुख्यमंत्रि‍पदावर दावा ठोकला आहे.  ...

'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली - Marathi News | UP minister AK Sharma made fun of Bihar free electricity scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली

बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी वीज मोफत देण्याची घोषणा केल्यानंतर भाजपच्या मंत्र्यांने खिल्ली उडवली आहे. ...

गँगस्टर चंदन मिश्रा हत्या प्रकरणात पाच आरोपींना अटक; ८ पोलिसांवरही कठोर कारवाई - Marathi News | Five accused were arrested from West Bengal in the Chandan Mishra murder case in Bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गँगस्टर चंदन मिश्रा हत्या प्रकरणात पाच आरोपींना अटक; ८ पोलिसांवरही कठोर कारवाई

बिहारमधील चंदन मिश्रा हत्याकांड प्रकरणात पश्चिम बंगालमधून पाच आरोपींना अटक करण्यात आली. ...

Narendra Modi : "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल - Marathi News | Narendra Modi bihar visit motihari said about rjd congress bihar election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल

Narendra Modi : निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारच्या दौऱ्यावर आहेत. ...

दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू - Marathi News | Cylinder bursts while heating milk, 20 houses burnt to ashes; Woman dies of burns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू

गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन एका नवविवाहितेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच हाहाकार उडाला. ...

बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण? - Marathi News | Buxar's Sheru! Who is Chandan Mishra who was shot dead in the hospital? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?

Paras Hospital Murder Case: बिहारची राजधानी पाटण्यात भयंकर हत्याकांड घडले. रुग्णालयात घुसून गुंडांनी दुसऱ्या एका गुंडाची हत्या केली. चंदन मिश्रा असे त्याचे नाव.  ...

Patna Hospital Firing: रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ - Marathi News | Patna Hospital Firing: Entered the hospital, drew revolver... Killed and escaped in 64 seconds; Watch CCTV video | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ

Paras Hospital Murder Video: कायद्याचा धाक उरलाय का असा प्रश्न पडावा इतक्या भयंकर घटना बिहारमध्ये घडत आहेत. बिहारमध्ये हत्यांचे सत्र सुरूच असून, गुरुवारी राजधानीतील एका रुग्णालयात घुसून एकाची हत्या करण्यात आली.  ...