Bihar Assembly Election 2020, Bihar Election Result 2020FOLLOW
Bihar assembly election 2020, Latest Marathi News
बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये मतदान होणार आहे, तर १० नोव्हेंबर २०२० रोजी मतमोजणी होईल. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीमध्ये चुरशीची लढाई अपेक्षित आहे. Read More
बिहारमध्ये काँग्रेस आणि राजदसोबत एकत्र निवडणूक लढण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली होती. बिहार काँग्रेसचे प्रभारी शक्ती सिंह गोहिल, वरिष्ठ नेते अहमद पटेल, तसेच राजदचे तेजस्वी यादव यांच्याशी आपण याबाबत चर्चा केली होती ...
Kanhaiya Kumar : कन्हैया कुमार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. यामध्ये त्यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधलेला पाहायला मिळत आहे. ...
Bihar assembly Election 2020: जेव्हा खरा उमेदवार तिकिट घेण्यासाठी कार्यकर्त्यांच्या लवाजम्यासह भाजपा कार्यालयात गेला तेव्हा त्याला पक्षाचे तिकिट तर विरेंद्र पासवान घेऊन गेल्याचे सांगण्यात आले. हे ऐकून त्या नेत्याच्या पायाखालची वाळूच सरकली. यानंतर शोध ...