लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार विधानसभा निवडणूक

Bihar Assembly Election 2020, Bihar Election Result 2020

Bihar assembly election 2020, Latest Marathi News

बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये मतदान होणार आहे, तर १० नोव्हेंबर २०२० रोजी मतमोजणी होईल. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीमध्ये चुरशीची लढाई अपेक्षित आहे.
Read More
Bihar Assembly Election Results : पंतप्रधान मोदींविरोधात उद्धटपणे बोलू नका, तेजस्वी यादव यांचा RJD नेत्यांना इशारा - Marathi News | Bihar Assembly Election Results tejashwi yadav adviced leaders not to say anything rubbish about pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Assembly Election Results : पंतप्रधान मोदींविरोधात उद्धटपणे बोलू नका, तेजस्वी यादव यांचा RJD नेत्यांना इशारा

तेजस्वी यादव यांनी त्यांच्या घराबाहेर जमलेल्या नेत्यांना, मतमोजणी सुरू होण्यापूर्वी बोलावले आणि निवडणुकीचा निकाल काहीही आला, तरी कुणीही पंतप्रधान मोदींविरोधात वाईट उद्गार काढणार नाही, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. ते म्हणाले... ...

Bihar Assembly Election Results : "महाआघाडीला पचणार नाही एक्झिट पोलच्या विजयाचा लाडू, एनडीएचे सरकार बनणार" - Marathi News | bihar election 2020 shahnawaz hussain said nda government in bihar will be formed again under nitish kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Assembly Election Results : "महाआघाडीला पचणार नाही एक्झिट पोलच्या विजयाचा लाडू, एनडीएचे सरकार बनणार"

Bihar Assembly Election Results : बहुतांश एक्झिट पोलमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वातील महाआघाडीकडे कौल दिसत आहे. मात्र, निकाल राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बाजूने लागेल असा भाजपाला विश्वास आहे.  ...

Bihar Assembly Election Result : बिहारमध्ये तेजस्वी लाट? पोस्टल बॅलेटच्या मोजणीत महाआघाडीला मोठी आघाडी - Marathi News | Bihar Assembly Election Result: Tejashwi wave in Bihar) big lead in postal ballot counting | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Assembly Election Result : बिहारमध्ये तेजस्वी लाट? पोस्टल बॅलेटच्या मोजणीत महाआघाडीला मोठी आघाडी

Bihar Assembly Election Result News: सुरुवातीच्या कलांमध्ये बिहारमधील विविध भागात राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या महाआआघाडीच्या उमेदवारांना आघाडी मिळताना दिसत आहे ...

Bihar Assembly Election 2020: पराभूत झाल्यास नितीशकुमारांवर खापर; विजयी झाल्यास मोदींना श्रेय - Marathi News | Bihar Assembly Election 2020: Nitish Kumar on defeat; Credit to PM Modi if he wins | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Assembly Election 2020: पराभूत झाल्यास नितीशकुमारांवर खापर; विजयी झाल्यास मोदींना श्रेय

आजच्या मतमोजणीकडे लागले लक्ष ...

Bihar Assembly Election 2020: बिहारच्या मुख्यमंत्रिपदी तेजस्वी की नितीशकुमार? - Marathi News | Bihar Assembly Election 2020: Tejaswi or Nitish Kumar as Bihar Chief Minister? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Assembly Election 2020: बिहारच्या मुख्यमंत्रिपदी तेजस्वी की नितीशकुमार?

सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी सुरु होईल.  ...

तेजस्वी! उद्या सकाळपर्यंतच काय तो जल्लोष साजरा कर; भाजपाने दिला इशारा - Marathi News | Bihar Election 2020: Tejaswi Celebrate till tomorrow morning; BJP gave a warning | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :तेजस्वी! उद्या सकाळपर्यंतच काय तो जल्लोष साजरा कर; भाजपाने दिला इशारा

Bihar Election 2020: बहुतांश एक्झिट पोलमध्ये नितीशकुमार यांच्या महायुतीला फटका बसणार असल्याचे दाखविण्यात आले आहे. रामविलास पासवान यांच्या पक्षाने जदयूच्या 25 जागा पाडल्याच्या अंदाजामुळे महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे. ...

Bihar Election 2020: एक्झिट पोल एक्झॅट ठरणार की बिहारमध्ये २०१४, २०१९ ची पुनरावृत्ती होणार? - Marathi News | Bihar Election 2020 exit poll give RJD led alliance edge shows door to jdu and bjp | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Election 2020: एक्झिट पोल एक्झॅट ठरणार की बिहारमध्ये २०१४, २०१९ ची पुनरावृत्ती होणार?

Bihar Election 2020 Exit Poll: बिहारमध्ये सत्तांतर होण्याचा अंदाज; एनडीएला धक्का; राजद-काँग्रेस पुन्हा सत्तेत येणार ...

"तरुणांना नोकरी न मिळाल्यास त्यांच्याकडे शस्त्र उचलण्याशिवाय दुसरा पर्याय नाही" - Marathi News | mehbooba mufti attacks bjp over bihar elections compliments tejaswi yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तरुणांना नोकरी न मिळाल्यास त्यांच्याकडे शस्त्र उचलण्याशिवाय दुसरा पर्याय नाही"

Mehbooba Mufti : केंद्र सरकारवर निशाणा साधत हल्लाबोल केला आहे. ...