लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार विधानसभा निवडणूक

Bihar Assembly Election 2020, Bihar Election Result 2020

Bihar assembly election 2020, Latest Marathi News

बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये मतदान होणार आहे, तर १० नोव्हेंबर २०२० रोजी मतमोजणी होईल. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीमध्ये चुरशीची लढाई अपेक्षित आहे.
Read More
भाजपाने नितीश कुमारांप्रमाणे पाठिंबा दिल्यास स्वीकारणार का? शिवसेनेने दिले असे उत्तर... - Marathi News | If BJP supports like Nitish Kumar, will it accept? The answer given by Shiv Sena ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाने नितीश कुमारांप्रमाणे पाठिंबा दिल्यास स्वीकारणार का? शिवसेनेने दिले असे उत्तर...

Bihar Assembly Election Result : बिहारमधील मतमोजणीच्या कलांमध्ये एनडीएमधून जेडीयूपेक्षा भाजपाला अधिक जागा मिळण्याचे संकेत मिळत आहे. मात्र असे असले तरी बिहारमध्ये नितीश कुमार हेच मुख्यमंत्री राहतील असे भाजपाच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. ...

Bihar Assembly Election Results : बिहारमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष, NDA बहुमताच्या पुढे - Marathi News | Bihar Assembly Election Results The BJP is the largest party in Bihar, NDA ahead of majority figures | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Assembly Election Results : बिहारमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष, NDA बहुमताच्या पुढे

कोरोना काळातील ही देशातील पहिलीच निवडणूक आहे. हिंदी बेल्टमधील निवडणुकीच्या दृष्टीने, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर बिहारमधील निवडणूक तिसऱ्या क्रमांकाची सर्वात महत्वाची निवडणूक मानली जाते. ...

Bihar Assembly Election Result : तेजस्वी पर्व! बिहारमध्ये "मंगलराज" सुरू होईल - संजय राऊत - Marathi News | Bihar Assembly Election Result Shivsena Sanjay Raut And Tejashwi Yadav | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Assembly Election Result : तेजस्वी पर्व! बिहारमध्ये "मंगलराज" सुरू होईल - संजय राऊत

Bihar Elections 2020 Sanjay Raut And Tejashwi Yadav : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी तेजस्वी पर्व सुरू होईल असं म्हटलं आहे.  ...

Bihar Assembly Election Result : जेडीयूने निकालांपूर्वीच मानली हार, प्रवक्ते के.त्यागी यांनी केले धक्कादायक विधान - Marathi News | Bihar Assembly Election Result: JDU concedes defeat before results, spokesperson K Tyagi makes shocking statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Assembly Election Result : जेडीयूने निकालांपूर्वीच मानली हार, प्रवक्ते के.त्यागी यांनी केले धक्कादायक विधान

Bihar Assembly Election Result News : बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये सत्ताधारी एनडीए आणि विरोधी पक्ष असलेल्या महाआाडीमध्ये अटीतटीची लढत सुरू आहे. ...

Bihar Election Result Live:…तर बिहारमध्ये होणार भाजपाचा मुख्यमंत्री; नितीश कुमार यांच्या जेडीयूला जोरदार धक्का? - Marathi News | Bihar Election Result Live: BJP will be the CM in Bihar; Nitish Kumar JDU Set back cause LJP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Election Result Live:…तर बिहारमध्ये होणार भाजपाचा मुख्यमंत्री; नितीश कुमार यांच्या जेडीयूला जोरदार धक्का?

Bihar Election Result Live, BJP, NItish Kumar News: बिहार विधानसभा निकालांमध्ये भाजपा आणि जेडीयू आघाडीत भाजपाला ६३ जागा तर जेडीयू ५० जागांच्या आघाडीवर आहे. ...

धक्कादायक! बिहारमध्ये मतमोजणीआधी भाजपा महिला नेत्याच्या पतीची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ - Marathi News | bihar election husband of bjp leader shot dead at ara just before counting | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! बिहारमध्ये मतमोजणीआधी भाजपा महिला नेत्याच्या पतीची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

BJP And Crime News : भाजपा महिला मोर्चाच्या नगराध्यक्षाच्या पतीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ...

Bihar Assembly Election Results : 'तेजस्वी भवः बिहार', तेज प्रताप यादवांकडून शुभेच्छा!  - Marathi News | Bihar Assembly Election Results : tej pratap yadav and his sister rohini acharya wished tejashwi yadav for victory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Assembly Election Results : 'तेजस्वी भवः बिहार', तेज प्रताप यादवांकडून शुभेच्छा! 

Bihar Assembly Election Results : तेजस्वी यादव यांचे सोशल मीडिया हँडल्सवरून अभिनंदन होण्यास सुरुवात झाली आहे. ...

Bihar Assembly Election Results : पंतप्रधान मोदींविरोधात उद्धटपणे बोलू नका, तेजस्वी यादव यांचा RJD नेत्यांना इशारा - Marathi News | Bihar Assembly Election Results tejashwi yadav adviced leaders not to say anything rubbish about pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Assembly Election Results : पंतप्रधान मोदींविरोधात उद्धटपणे बोलू नका, तेजस्वी यादव यांचा RJD नेत्यांना इशारा

तेजस्वी यादव यांनी त्यांच्या घराबाहेर जमलेल्या नेत्यांना, मतमोजणी सुरू होण्यापूर्वी बोलावले आणि निवडणुकीचा निकाल काहीही आला, तरी कुणीही पंतप्रधान मोदींविरोधात वाईट उद्गार काढणार नाही, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. ते म्हणाले... ...