लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार विधानसभा निवडणूक

Bihar Assembly Election 2020, Bihar Election Result 2020, मराठी बातम्या

Bihar assembly election 2020, Latest Marathi News

बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये मतदान होणार आहे, तर १० नोव्हेंबर २०२० रोजी मतमोजणी होईल. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीमध्ये चुरशीची लढाई अपेक्षित आहे.
Read More
कार्यकर्ता हे पद तर कोणीच हिरावून घेऊ शकत नाही, सुशीलकुमार मोदींचं सूचक ट्विट - Marathi News | No one can take away the post of activist, Sushilkumar Modi's suggestive tweet abou dy cm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कार्यकर्ता हे पद तर कोणीच हिरावून घेऊ शकत नाही, सुशीलकुमार मोदींचं सूचक ट्विट

सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं आज पाटण्यात एनडीएची महत्त्वाची बैठक झाली. तत्पूर्वी संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) बैठकीत नितीश कुमार यांची विधिमंडळ दलाच्या नेतेपदी निवड झाली. ...

फिरसे एक बार नितीश सरकार! सातव्यांदा हाती घेणार बिहारचा कारभार; उद्या शपथविधी - Marathi News | Nitish Kumar returns as Bihar chief minister gets NDA nod at key meeting | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :फिरसे एक बार नितीश सरकार! सातव्यांदा हाती घेणार बिहारचा कारभार; उद्या शपथविधी

नितीश कुमार सातव्यांदा घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ...

Video - "संपूर्ण हिंदुस्तानात AIMIM चा झेंडा फडकणार, राजकारणात नवी तारीख लिहिली जाईल" - Marathi News | Video akbaruddin owaisi on aimim success in bihar election asaduddin owaisi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video - "संपूर्ण हिंदुस्तानात AIMIM चा झेंडा फडकणार, राजकारणात नवी तारीख लिहिली जाईल"

AIMIM Akbaruddin Owaisi : असदुद्दीन ओवैसी यांचे बंधू आणि एआयएमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी संपूर्ण हिंदुस्तानात AIMIM चा झेंडा फडकणार असं म्हटलं आहे. ...

भाजप नितीश कुमारांना 'धोबीपछाड' देणार?; 'त्या' बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष - Marathi News | NDA to hold a meeting in Patna over Bihar Government Formation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजप नितीश कुमारांना 'धोबीपछाड' देणार?; 'त्या' बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष

बिहारमध्ये सत्ता स्थापनेची तयारी सुरू; एनडीएच्या घटक पक्षांची आज बैठक ...

‘’भाजपा ईव्हीएमचा गैरवापर करतो, बॅलेट पेपरवर निवडणूक झाल्यास ‘औकात’ दिसेल’’ - Marathi News | BJP is misusing EVM, The day elections start taking place on the ballot paper, BJP will get to know of its 'aukat': Sajjan Singh Verma | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :‘’भाजपा ईव्हीएमचा गैरवापर करतो, बॅलेट पेपरवर निवडणूक झाल्यास ‘औकात’ दिसेल’’

EVM News : बिहारमधील निवडणूक आणि इतर राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी पुन्हा एकदा आपल्या अपयशाचे खापर ईव्हीएमच्या माथ्यावर फोडले आहे. तसेच या निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपावर गंभीर आरोप केला आहे. ...

बिहार काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार?; एनडीएत सामील होण्याची शक्यता - Marathi News | Bihar Congress likely to split | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार?; एनडीएत सामील होण्याची शक्यता

बिहार विधानसभा निवडणुकांत एनडीएने १२५, तर महाआघाडीने ११० जागा जिंकल्या आहेत.  ...

Bihar Assembly Election 2020: कंदील, कमळ आणि बिहारचे महाराष्ट्र कनेक्शन - Marathi News | Maharashtra connection of Kandil, Kamal and Bihar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Bihar Assembly Election 2020: कंदील, कमळ आणि बिहारचे महाराष्ट्र कनेक्शन

मोठा गाजावाजा करून शिवसेनेने बिहार लढणार असल्याचे जाहीर केले. केवळ २३ जागा लढविल्या आणि एकाही ठिकाणी डिपॉझिट वाचू शकले नाही. ...

बिहारचं राज्य सरकार बरखास्त, नितीशकुमारांचा राज्यपालांकडे राजीनामा - Marathi News | Bihar state government sacked, Nitish Kumar resigns to governor his CM designaton | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारचं राज्य सरकार बरखास्त, नितीशकुमारांचा राज्यपालांकडे राजीनामा

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले असून नितीशकुमार हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे भाजपानेही स्पष्ट केले आहे. ...