Bihar Assembly Election 2020, Bihar Election Result 2020, मराठी बातम्याFOLLOW
Bihar assembly election 2020, Latest Marathi News
बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये मतदान होणार आहे, तर १० नोव्हेंबर २०२० रोजी मतमोजणी होईल. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीमध्ये चुरशीची लढाई अपेक्षित आहे. Read More
Bihar Assembly Election, CM Uddhav Thackeray News: शिवसेनेला बिहार विधानसभेची निवडणूक त्याच्या निवडणूक चिन्हावर अर्थात 'धनुष्यबाण' वर लढता येणार नाही. ...
Anil Deshmukh And Gupteshwar Pandey : पांडे यांना विधानसभा निवडणुकीचे तिकीट देण्यास भाजपने नकार दिला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावरून भाजपाला सणसणीत टोला लगावला आहे. ...
Bihar Assembly Election 2020 News: गतवर्षी गाजलेल्या मुझफ्फरपूर बालिकागृह कांड प्रकरणी नितीश सरकारमधील समाजकल्याण मंत्री मंजू वर्मा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. या प्रकरणामध्ये बालिकागृहामधील ३४ मुलींवर अत्याचार झाल्याचे समोर आले होते. ...
Bihar Assembly Election 2020 News: बिहार विधानसभेची निवडणूक जवळ येताच गुप्तेश्वर पांडेंनी पोलीस खात्यातील नोकरीचा राजीनामा देत थेट राजकारणात उडी घेतली होती. ...