लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार विधानसभा निवडणूक

Bihar Assembly Election 2020, Bihar Election Result 2020, मराठी बातम्या

Bihar assembly election 2020, Latest Marathi News

बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये मतदान होणार आहे, तर १० नोव्हेंबर २०२० रोजी मतमोजणी होईल. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीमध्ये चुरशीची लढाई अपेक्षित आहे.
Read More
Bihar Election 2020:कोरोनामुळे बिहारची निवडणूक सर्वांत महागडी; सरकारी तिजोरीतून खर्च होणार 'इतके' कोटी रुपये - Marathi News | Bihar Election 2020: Corona makes Bihar election most expensive | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Election 2020:कोरोनामुळे बिहारची निवडणूक सर्वांत महागडी; सरकारी तिजोरीतून खर्च होणार 'इतके' कोटी रुपये

२0१५ मध्ये खर्च झाले होते २७0 कोटी : सरकारी तिजोरीतून खर्च होणार ६२० कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कम ...

Bihar Election 2020: बिहारमध्ये शिवसेनेसोबत युती नाही; राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार - Marathi News | Bihar Election 2020: No alliance with Shiv Sena in Bihar; NCP will fight on its own | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Election 2020: बिहारमध्ये शिवसेनेसोबत युती नाही; राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार

प्रफुल पटेल; शिवसेनेशी युतीबाबत मौन ...

Bihar Election 2020: 'शिवसेना' नावाला शोभेल असं चिन्ह; अखेर निवडणूक आयोग 'प्रसन्न' - Marathi News | Central Election Commission has given the Shiv Sena the symbol of Mawla playing the tutari | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Election 2020: 'शिवसेना' नावाला शोभेल असं चिन्ह; अखेर निवडणूक आयोग 'प्रसन्न'

ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी, गॅस सिलिंडर वा बॅट यापैकी एका चिन्हाची मागणी शिवसेनेने आयोगाकडे केली होती. ...

भोजपुरी सिनेअभिनेता सुदीप पांडे अन् दीपा पांडे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश  - Marathi News | Bhojpuri film actor Sudip Pandey and Deepa Pandey join NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भोजपुरी सिनेअभिनेता सुदीप पांडे अन् दीपा पांडे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश 

बिहारमध्ये काँग्रेस आणि राजदसोबत एकत्र निवडणूक लढण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली होती. बिहार काँग्रेसचे प्रभारी शक्ती सिंह गोहिल, वरिष्ठ नेते अहमद पटेल, तसेच राजदचे तेजस्वी यादव यांच्याशी आपण याबाबत चर्चा केली होती ...

"मला सतत देशद्रोही बोलाल तर मी भाजपात प्रवेश करेन", Video व्हायरल - Marathi News | kanhaiya kumar says if you speak more anti national we will also join bjp | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मला सतत देशद्रोही बोलाल तर मी भाजपात प्रवेश करेन", Video व्हायरल

Kanhaiya Kumar : कन्हैया कुमार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. यामध्ये त्यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधलेला पाहायला मिळत आहे. ...

Bihar Election: दे धक्का! भाजपाच्या नेत्याचे तिकिट कार्यकर्ता घेऊन पळाला; सारख्या नावाचा घेतला फायदा - Marathi News | omg! BJP worker fled of leader Virendra Paswan's ticket of Bihar assembly election | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Election: दे धक्का! भाजपाच्या नेत्याचे तिकिट कार्यकर्ता घेऊन पळाला; सारख्या नावाचा घेतला फायदा

Bihar assembly Election 2020: जेव्हा खरा उमेदवार तिकिट घेण्यासाठी कार्यकर्त्यांच्या लवाजम्यासह भाजपा कार्यालयात गेला तेव्हा त्याला पक्षाचे तिकिट तर विरेंद्र पासवान घेऊन गेल्याचे सांगण्यात आले. हे ऐकून त्या नेत्याच्या पायाखालची वाळूच सरकली. यानंतर शोध ...

Bihar Assembly Election 2020: भाजपला रोखण्याइतकी ताकद आमच्यात नाही; संजय राऊतांची प्रांजळ कबुली - Marathi News | Bihar Assembly Election 2020 dont have strength tot stop bjp in bihar says shiv sena mp sanjay raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Assembly Election 2020: भाजपला रोखण्याइतकी ताकद आमच्यात नाही; संजय राऊतांची प्रांजळ कबुली

Bihar Assembly Election 2020: शिवसेना बिहारमध्ये विधानसभेच्या ४० ते ५० जागा लढणार ...

Bihar Assembly Election 2020: बिहारमध्ये होणार महाराष्ट्राची पुनरावृत्ती?; ओपिनियन पोलमध्ये भाजप सुस्साट - Marathi News | Bihar Assembly Election 2020 opinion poll predicts 160 seats to nda bjp to emerge as single largest party | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Assembly Election 2020: बिहारमध्ये होणार महाराष्ट्राची पुनरावृत्ती?; ओपिनियन पोलमध्ये भाजप सुस्साट

Bihar Assembly Election 2020: बिहारमध्ये एनडीएची सत्ता येणार; ओपिनियन पोलचा अंदाज ...