लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार विधानसभा निवडणूक

Bihar Assembly Election 2020, Bihar Election Result 2020, मराठी बातम्या

Bihar assembly election 2020, Latest Marathi News

बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये मतदान होणार आहे, तर १० नोव्हेंबर २०२० रोजी मतमोजणी होईल. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीमध्ये चुरशीची लढाई अपेक्षित आहे.
Read More
‘तेजस्वी’ ताऱ्याचा उदय, तरुण नेत्याने गाजवून सोडले बिहारचे रणांगण; प्रचारापासून ते एक्झिट पोलपर्यंत छाप - Marathi News | Rise of the 'bright' star, the young leader left the battlefield of Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘तेजस्वी’ ताऱ्याचा उदय, तरुण नेत्याने गाजवून सोडले बिहारचे रणांगण; प्रचारापासून ते एक्झिट पोलपर्यंत छाप

तेजस्वी यांचा क्रिकेटपटू ते राजकारणी असा प्रवास आहे. ...

Bihar Assembly Election 2020 : नितीश कुमार यांना भाजप मुख्यमंत्रीपद देणार का? - Marathi News | Will BJP give Nitish Kumar the post of Chief Minister? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Assembly Election 2020 : नितीश कुमार यांना भाजप मुख्यमंत्रीपद देणार का?

अकाली दलाने कृषी विधेयकावरून भाजपला विरोध करताच  रालोआचे अस्तित्त्व डळमळले. ...

Bihar Assembly Election 2020: बिहारमध्ये पुन्हा रालोआच; तेजस्वी यांना सर्वाधिक जागा, मात्र बहुमतापर्यंत मजल नाही - Marathi News | Rashtriy Lokshahi Aghadi again in Bihar; Tejaswi has the most seats, but not the majority | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Assembly Election 2020: बिहारमध्ये पुन्हा रालोआच; तेजस्वी यांना सर्वाधिक जागा, मात्र बहुमतापर्यंत मजल नाही

नितीश यांचे पद डळमळीत ...

Bihar Assembly Election 2020: बिहारचे निकाल काय सांगतात? - Marathi News | Bihar Assembly Election 2020 What do the results of Bihar say ?; | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Assembly Election 2020: बिहारचे निकाल काय सांगतात?

बिहारमध्ये सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा भाजप आणि नितीश कुमार यांनी सुरुवातीला प्रचार केला ...

Bihar Assembly Election Results Live: मतमोजणीत घोटाळा झाल्याचा संशय; महागठबंधनच्या नेत्यांची निवडणूक आयोगाकडे धाव - Marathi News | Bihar Assembly Election Results 2020 Live Updates: JDU Nitish Kumar or RJD Tejashwi Yadav counting starts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Assembly Election Results Live: मतमोजणीत घोटाळा झाल्याचा संशय; महागठबंधनच्या नेत्यांची निवडणूक आयोगाकडे धाव

Bihar Assembly Election Results 2020 Live: बिहारमधील निकालांबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ...

Bihar Assembly Election Results: आमचे ११९ उमेदवार विजयी; नितीश कुमारांवर आरोप करत राजदकडून थेट यादीच प्रसिद्ध  - Marathi News | Bihar Assembly Election Results RJD issues list of 119 winning candidates | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Assembly Election Results: आमचे ११९ उमेदवार विजयी; नितीश कुमारांवर आरोप करत राजदकडून थेट यादीच प्रसिद्ध 

Bihar Assembly Election Results: निवडणूक अधिकारी विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र देत नसल्याचा दावा ...

Bihar Assembly Election Results: नितीश अन् मोदींकडून प्रशासनावर दबाव टाकला जातोय; राजदचा गंभीर आरोप - Marathi News | Bihar Assembly Election Results cm nitish kumar and sushil modi misusing administration alleges rjd | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Assembly Election Results: नितीश अन् मोदींकडून प्रशासनावर दबाव टाकला जातोय; राजदचा गंभीर आरोप

Bihar Assembly Election Results: सत्ताधाऱ्यांवर आरोप करत महागठबंधनमधील सर्व पक्षांचे नेते निवडणूक आयोगाकडे ...

Bihar Assembly Election Results: जागा झिरो, पण भाजपसाठी हिरो; 'मोदींच्या हनुमाना'चा नितीश कुमारांना दे धक्का  - Marathi News | Bihar Assembly Election Results ljp suffers but dents nitish kumar's jdu benefits bjp | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Assembly Election Results: जागा झिरो, पण भाजपसाठी हिरो; 'मोदींच्या हनुमाना'चा नितीश कुमारांना दे धक्का 

Bihar Assembly Election Results: भाजपच्या जागा वाढल्या; जेडीयूला मोठा धक्का ...