लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार विधानसभा निवडणूक

Bihar Assembly Election 2020, Bihar Election Result 2020, मराठी बातम्या

Bihar assembly election 2020, Latest Marathi News

बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये मतदान होणार आहे, तर १० नोव्हेंबर २०२० रोजी मतमोजणी होईल. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीमध्ये चुरशीची लढाई अपेक्षित आहे.
Read More
Bihar Election Result: “नितीश कुमारांसोबत घात झाला आता ते काय निर्णय घेतात पाहावं लागेल” - Marathi News | Bihar Election Result: NCP MLA Rohit Pawar Reaction on "Nitish Kumar & BJP Alliance | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Election Result: “नितीश कुमारांसोबत घात झाला आता ते काय निर्णय घेतात पाहावं लागेल”

Bihar Election Result, NCP MLA Rohit Pawar News: भाजपा ज्या पद्धतीने मित्रांनाच संपवतोय याचं उत्तम उदाहरण यानिमित्ताने बिहारमध्ये पहायला मिळालं असा टोला आमदार रोहित पवारांनी लगावला आहे. ...

बिहारनं जगाला लोकशाहीचा पहिला धडा शिकवला; निवडणूक निकालानंतर पंतप्रधान मोदींनी केलं असं ट्विट - Marathi News | pm Narendra modi tweet on bihar election results says Bihar taught the world the first lesson of democracy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारनं जगाला लोकशाहीचा पहिला धडा शिकवला; निवडणूक निकालानंतर पंतप्रधान मोदींनी केलं असं ट्विट

बिहारमध्ये 20 वर्षांनंतर प्रथमच सर्वाधिक जागा मिळविण्यात यशस्वी ठरलेला भाजपा आता मोठ्या भावाची भूमिका निभावू शकतो. दोन दशकांत नितीशकुमार यांनी भाजपाच्याच बळावर बिहारमध्ये सत्ता मिळवली परंतु भाजपाला त्यांनी कधीही लहान भाऊ मानले नाही. ...

Bihar Assembly Election Result : "बिहारच्या जनतेने विकास हवा असून जंगलराज नकोय हे दाखवून दिलं" - Marathi News | Bihar Assembly Election Result Devendra Fadnavis thanks people Bihar NDA's resounding victory | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Assembly Election Result : "बिहारच्या जनतेने विकास हवा असून जंगलराज नकोय हे दाखवून दिलं"

Bihar Assembly Election Result And Devendra Fadnavis : बिहारच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून प्रभारी म्हणून काम पाहणारे देवेंद्र फडणवीस यांनी बिहारच्या जनतेचे आभार मानले आहेत. ...

संघ, भाजपाची साथ सोडा, महाआघाडीसोबत या; काँग्रेसची नितीश कुमारांना ऑफर - Marathi News | Bihar Assembly Election Result: leave RSS & BJP, come with Mahagathbandhan, Digvijaya Singh appeals to Nitish Kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संघ, भाजपाची साथ सोडा, महाआघाडीसोबत या; काँग्रेसची नितीश कुमारांना ऑफर

Bihar Assembly Election Result News : बिहारमधील निकालांमध्ये नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाच्या जागांमध्ये लक्षणीय प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद मिळण्याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. ...

Bihar Assembly Election Result : "जनतेने पुन्हा एकदा पोकळ आश्वासनं आणि जातीयवादाच्या राजकारणाला नाकारलं" - Marathi News | people of bihar by rejecting hollow politics casteism and appeasement politics amit shah | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Assembly Election Result : "जनतेने पुन्हा एकदा पोकळ आश्वासनं आणि जातीयवादाच्या राजकारणाला नाकारलं"

Bihar Assembly Election Result And Amit Shah : निवडणुकीच्या निकालानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. ...

Bihar Assembly Election Results : बिहारनंतर यूपी, बंगालमध्येही ओवैसी खेळ बिघडवणार? 'या' पक्षांना धोक्याची घंटा - Marathi News | Bihar Assembly Election Results: asaduddin owaisi will contest in west bengal and up assembly polls who will get benefit from it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Assembly Election Results : बिहारनंतर यूपी, बंगालमध्येही ओवैसी खेळ बिघडवणार? 'या' पक्षांना धोक्याची घंटा

asaduddin owaisi : असदुद्दीन ओवैसी यांच्या 'एआयएमआयएम'ने बिहारमध्ये पाच जागा जिंकून कमाल केली आहे. ...

Bihar Assembly Election 2020: 20 वर्षांनी भाजप मोठा भाऊ; बिहारमध्ये अनेक वर्षांनी मिळाले भरघोस यश, दबदबा वाढणार - Marathi News | BJP big brother after 20 years; After many years of success in Bihar, the dominance will increase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Assembly Election 2020: 20 वर्षांनी भाजप मोठा भाऊ; बिहारमध्ये अनेक वर्षांनी मिळाले भरघोस यश, दबदबा वाढणार

बिहारमध्ये अनेक वर्षांनी मिळाले भरघोस यश, दबदबा वाढणार ...

Bihar Assembly Election 2020: डाव्या पक्षांचीही कामगिरी नेत्रदीपक; २९ पैकी १८ जागांवर आघाडी - Marathi News | Bihar Assembly Election 2020: The performance of the Left parties is also spectacular | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Assembly Election 2020: डाव्या पक्षांचीही कामगिरी नेत्रदीपक; २९ पैकी १८ जागांवर आघाडी

डावे पक्ष लढवत असलेल्या २९ जागांपैकी १८ जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. ...