लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
Confirm! दिल्लीच्या व्हायरल 'वडापाव गर्ल'ची 'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये एन्ट्री, पहिली झलक समोर - Marathi News | Delhi's Viral Vadapav Girl chandrika dixit Entry in Bigg Boss OTT 3 anil kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Confirm! दिल्लीच्या व्हायरल 'वडापाव गर्ल'ची 'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये एन्ट्री, पहिली झलक समोर

आपल्या वक्तव्यांनी आणि वादविवादांमुळे चर्चेत असलेली दिल्लीमधील व्हायरल वडापाव गर्ल आता 'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये दिसणार (vadapav girl, bigg boss ott 3) ...

Exclusive: अनिल कपूर 'बिग बॉस मराठी'चा नवीन होस्ट रितेश देशमुखबद्दल म्हणाले- "तो एकदम.." - Marathi News | bigg boss ott 3 fame anil kapoor on Riteish Deshmukh host Bigg Boss Marathi 5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: अनिल कपूर 'बिग बॉस मराठी'चा नवीन होस्ट रितेश देशमुखबद्दल म्हणाले- "तो एकदम.."

'बिग बॉस मराठी'चा नवीन होस्ट रितेश देशमुखबद्दल अनिल कपूर यांची 'झक्कास' प्रतिक्रिया, म्हणाले.. ...

Exclusive: सलमान खानने लोकप्रिय केलेला 'बिग बॉस' शो का स्वीकारला? अनिल कपूर म्हणाले... - Marathi News | anil kapoor host bigg boss ott 3 replace salman khan interview with lokmat filmy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: सलमान खानने लोकप्रिय केलेला 'बिग बॉस' शो का स्वीकारला? अनिल कपूर म्हणाले...

अनिल कपूर यांनी 'बिग बॉस ओटीटी 3' निमित्त लोकमत फिल्मीसोबत 'झक्कास' बातचीत केली. वाचा हा खास Interview (anil kapoor) ...

ईदच्या शुभेच्छा दिल्याने रुचिराला चाहत्यांनी केलं Unfollow; अभिनेत्री म्हणाली- 'गीतेतला कर्मयोग समजला असता तर...' - Marathi News | ruchira jadhav troll for sharing bakri eid photos actress gives answer to netizens | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ईदच्या शुभेच्छा दिल्याने रुचिराला चाहत्यांनी केलं Unfollow; अभिनेत्री म्हणाली- 'गीतेतला कर्मयोग समजला असता तर...'

अभिनेत्री रुचिरा जाधवने शुटींगनिमित्ताने बकरी ईदला खास फोटो पोस्ट केले होते. त्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. रुचिराने त्यावर लोकांना खणखणीत उत्तर दिलंय (ruchira jadhav) ...

प्रियांका चोप्राच्या बहिणीच्या बोल्ड अँड क्लासी अदा! मन्नारा चोप्राचे फोटो व्हायरल - Marathi News | Priyanka Chopra's sister's Mannara Chopra's bold and classy photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रियांका चोप्राच्या बहिणीच्या बोल्ड अँड क्लासी अदा! मन्नारा चोप्राचे फोटो व्हायरल

मन्नारा चोप्राचा हा बोल्ड लूक चाहत्यांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. ...

Bigg Boss OTT 3 : मिका सिंगची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री? कॉन्ट्रोव्हर्सी किंग अनिल कपूरचा शो गाजवणार - Marathi News | bigg boss ott 3 bollywood singer mika singh approached by team for anil kapoor show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss OTT 3 : मिका सिंगची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री? कॉन्ट्रोव्हर्सी किंग अनिल कपूरचा शो गाजवणार

'बिग बॉस ओटीटी'मध्ये अनेक युट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची नावं समोर आली आहेत. आता बॉलिवूड सिंगर मिका सिंगही  'बिग बॉस ओटीटी'मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ...

बिग बॉस OTT 3 प्रोमो आउट ! ड्रामा आणि रोलर कोस्टरची पर्वणी देणार होस्ट अनिल कपूर - Marathi News | Bigg Boss OTT 3 Promo Out! Anil Kapoor will host the drama and roller coaster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस OTT 3 प्रोमो आउट ! ड्रामा आणि रोलर कोस्टरची पर्वणी देणार होस्ट अनिल कपूर

Bigg Boss OTT 3 : बहुप्रतीक्षित रिॲलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी ३’ चा प्रोमो आऊट झाल्यामुळे प्रेक्षकांना आता शोबद्दल अजून उत्सुकता निर्माण झाली आहे. ...

Bigg Boss OTT 3: अनिल कपूरला सलमानपेक्षा ६ पट कमी मानधन, 'बिग बॉस'च्या एका एपिसोडसाठी मिळणार फक्त 'इतके' रुपये - Marathi News | Bigg Boss OTT 3 anil kapoor to get 6 times less fees than salman khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss OTT 3: अनिल कपूरला सलमानपेक्षा ६ पट कमी मानधन, 'बिग बॉस'च्या एका एपिसोडसाठी मिळणार फक्त 'इतके' रुपये

'बिग बॉस ओटीटी' होस्ट करण्यासाठी अनिल कपूर यांना मिळणाऱ्या मानधनाचा आकडा समोर आला आहे. त्यांना मिळणारं मानधन हे 'बिग बॉस हिंदी' होस्ट करणाऱ्या सलमान खानपेक्षा ६ पटीने कमी आहे. ...