Bigg Boss 14 : : बिग बॉस हा कलर्स वाहिनीवर प्रसारित होणारा रिअॅलिटी शो असून या शोचा यंदाचा 14 वा सिझन आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान करतो... Read More
बिग बॉस 14 चे स्पर्धक पवित्रा पुनिया आणि एजाज खान एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों... म्हणत, हे कपल फिरत आहे. ...
अभिनेत्री रुबीना दिलैक बिग बॉस-1४ शोची विजेती ठरली आहे. अंतिम फेरीत रुबीनाने गायक राहुल वैद्यवर मात केली. सगळ्यांत जास्त रसिकांनी रूबीनाला पसंती दिली होती. गेल्या काही दिवसांपासून रुबीनाच विजेती व्हावी अशी चाहत्यांची ईच्छा होती. ...
'बिग बॉस १४' मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेली राखी सावंत आपल्या अंदाजाने रसिकांचे भरभरुन मनोरंजन करत आहे. इतर स्पर्धकांपेक्षा राखी सावंत सगळ्यात जास्त एंटरटेनिंग आहे. त्यामुळे राखीच्या लोकप्रियतेचा या शोलाही चांगलाच फायदा होत आहे. ...