लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस १४

बिग बॉस १४, मराठी बातम्या

Bigg boss 14, Latest Marathi News

Bigg Boss 14 : :  बिग बॉस हा कलर्स वाहिनीवर प्रसारित होणारा रिअ‍ॅलिटी शो असून या शोचा यंदाचा 14 वा सिझन आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान करतो...
Read More
पती सुमित महेश्वरीने केलेल्या आरोपांवर पवित्रा पुनियाने सोडलं मौन, म्हणाली- या क्षणी मी फक्त एजाजच्या आठवणीत - Marathi News | Pavitra Punia broke her silence on the allegations made by her husband Sumit Maheshwari | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पती सुमित महेश्वरीने केलेल्या आरोपांवर पवित्रा पुनियाने सोडलं मौन, म्हणाली- या क्षणी मी फक्त एजाजच्या आठवणीत

पवित्रा तिच्या लव्ह लाईफला घेऊन नेहमी चर्चेत असते. ...

पवित्रा पुनियाला पूर्व पती म्हणाला- अजून घटस्फोट झालेला नाही, झाल्यावर एजाज खानसोबत रहा - Marathi News | Pavitra punia ex husband says they are still married and pavitra can continue with eijaz only after divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पवित्रा पुनियाला पूर्व पती म्हणाला- अजून घटस्फोट झालेला नाही, झाल्यावर एजाज खानसोबत रहा

पवित्रा पुनिया पर्सनल लाईफला घेऊन सतत चर्चेत असते. ...

मुलगा जानच्या आरोपांमुळे गायक कुमार सानू दु:खी, म्हणाले - 'आता मी त्याला कधी भेटणार नाही' - Marathi News | Kumar Sanu reacts to son Jaan Kumar Sanu's allegations says I had given him bungalow | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलगा जानच्या आरोपांमुळे गायक कुमार सानू दु:खी, म्हणाले - 'आता मी त्याला कधी भेटणार नाही'

कुमार सानू यांना मुलाच्या या वक्तव्याचं फार वाईट वाटलं आहे. ते म्हणाले की, आशिकी बंगला ते महेश भट्ट यांना भेटवण्यापर्यंत मी जानसाठी खूप काही केलं आहे. ...

'बिग बॉस'मधून बाहेर येताच कुमार सानूवर भडकला मुलगा जान, म्हणाला - संगोपनावर त्यांनी बोलू नये... - Marathi News | Kumar Sanu's son Jaan Kumar Sanu rages on his father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'मधून बाहेर येताच कुमार सानूवर भडकला मुलगा जान, म्हणाला - संगोपनावर त्यांनी बोलू नये...

शोमधून बाहेर येताच जानने वडील कुमार सानू यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला की, वडिलांकडून त्याच्या पालन पोषणावर प्रश्न उपस्थित करणं खेदजनक आहे. ...

Bigg Boss 14: करणी सेनेने दिली शो विरोधात रस्त्यावर उतरण्याची धमकी, एजाज-पवित्राच्या Kissला म्हटले लव्ह-जिहाद - Marathi News | bigg boss 14 karni sena demands to ban salman khan show says eijaz khan and pavitra punia kisses promoting love jihad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 14: करणी सेनेने दिली शो विरोधात रस्त्यावर उतरण्याची धमकी, एजाज-पवित्राच्या Kissला म्हटले लव्ह-जिहाद

रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस' वादात सापडलेला आहे. ...

माझ्याशी लग्न करशील? ‘ बिग बॉस 14 ’ स्पर्धक राहुल वैद्यने नॅशनल टीव्हीवर प्रेयसीला केले हटके प्रपोज - Marathi News | rahul vaidya proposed disha parmar in bigg boss 14 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझ्याशी लग्न करशील? ‘ बिग बॉस 14 ’ स्पर्धक राहुल वैद्यने नॅशनल टीव्हीवर प्रेयसीला केले हटके प्रपोज

कोण आहे राहुलची गर्लफ्रेन्ड, कशी झाली पहिली भेट? ...

Bigg Boss 14: रोमँटिक झाले अली गोनी आणि जॅस्मिन, तर रूबीना व अभिनवने खुल्लमखुल्ला केली किस - Marathi News | Bigg Boss 14: Ali Goni and Jasmine fell in love, while Rubina and Abhinav kissed openly. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 14: रोमँटिक झाले अली गोनी आणि जॅस्मिन, तर रूबीना व अभिनवने खुल्लमखुल्ला केली किस

बिग बॉस १४चा विकेंडचा वॉर खूप मनोरंजक ठरणार आहे कारण यावेळी घरातील सदस्यांसोबत होस्ट सलमान खानचादेखील दमदार परफॉर्मन्स पहायला मिळणार आहे. ...

Bigg Boss 14: ‘आईने काय संस्कार दिलेत माहिती नाही’, म्हणणारे कुमार सानू आपल्या विधानावरून पलटले - Marathi News | bigg boss 14 kumar sanu goes back on his comments about jaans mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 14: ‘आईने काय संस्कार दिलेत माहिती नाही’, म्हणणारे कुमार सानू आपल्या विधानावरून पलटले

आईने त्याला (जानला)कसे संस्कार दिले हे माहित नाही. पण वडिल म्हणून मी तुम्हा सर्वांची क्षमा मागतो, असे कुमार सानू म्हणाले होते. मात्र आता... ...