भारतातातील सर्वात वादग्रस्त कार्यक्रम ‘बिग बॉस’ नवीन पर्व घेऊन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बिग बॉसचे हे १२ वे पर्व आहे. भांडणे, शिवीगाळ, प्रेम प्रकरणे अश्या अनेक घटनांमुळे बिग बॉस कार्यक्रम नेहमीच वादग्रस्त ठरत आला आहे. बिग बॉसचे १२वे पर्व हे जोडीचे आहे. सलमान खान हा शो होस्ट करतोय. Read More
Bigg Boss12 Day 4 Update: बिग बॉस सीझन बाराच्या चौथ्या सीझनमध्ये राजकुमारी नटून थटून राजकुमार अनुप जलोटा यांना खुश करण्यात गुंतल्या होत्या. खरेतर यात राजकुमारींना राजकुमार अनुप जलोटा यांच्याकडून एक फुल घ्यायचे होते. ...
अनूप आणि जसलीन यांनी ‘बिग बॉस12’च्या घरात प्रवेश करताना नॅशनल टीव्हीवर आपले रिलेशनशिप मान्य केले. ही गोष्ट ऐकल्यानंतर सामान्य लोकांना तर शॉक लागला आहे. पण त्याचसोबत जसलीनच्या पालकांना देखील या गोष्टीचा चांगलाच धक्का बसला आहे. ...
Bigg Boss12: ‘बिग बॉस’च्या १२ व्या सीझनची सुरूवात होताच, एकापाठोपाठ एक धमाकेदार गोष्टी समोर येत आहे. आता ‘बिग बॉस’च्या घरातील आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ...
बिग बॉसने घरात पहिल्या नॉमिनेशनचा मुद्दा काढून वातावरण गरम केले. यात जोड्यांना एका स्पर्धकाला नॉमिनेट करायचे आहे तर स्पर्धकाला जोडीला नॉमिनेट करायचे आहे. ...