भारतातातील सर्वात वादग्रस्त कार्यक्रम ‘बिग बॉस’ नवीन पर्व घेऊन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बिग बॉसचे हे १२ वे पर्व आहे. भांडणे, शिवीगाळ, प्रेम प्रकरणे अश्या अनेक घटनांमुळे बिग बॉस कार्यक्रम नेहमीच वादग्रस्त ठरत आला आहे. बिग बॉसचे १२वे पर्व हे जोडीचे आहे. सलमान खान हा शो होस्ट करतोय. Read More
बिग बॉसच्या घरात राहाणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला काही नियम पाळणे गरजेचे असते. पण या घरातील अनेकांनी बिग बॉसचे नियम तोडले आहेत आणि त्यामुळे बिग बॉस त्यांना त्यांनी घराच्या नियमांचे पालन कशाप्रकारे केले नाही हे क्लिपिंगच्या माध्यमातून दाखवणार आहेत. ...
Bigg Boss 12 Update: अनिशा सिंह शर्मा या अभिनेत्रीने नुकतीच इंडिया स्कूप्स या वेबसाईटला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये तिने अनेक खुलासे केले आहेत. ...
कॉमेडी क्वीन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया या दोघांनाही डेंग्यू झाला आहे. डॉक्टरच्या सल्ल्यानंतर दोघांनाही रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. ...
अनेक किस्से, मैत्री, वाद-विवाद यांच्यामुळे एपिसोड्सची सर्वत्र चर्चा सुरू झालीय. आता मात्र, बिग बॉसच्या चाहत्यांसाठी आमच्याकडे एक बातमी आहे. ती म्हणजे बिग बॉसच्या घरात अभिनेता वरूण धवन एंट्री घेणार आहे. ‘सुई धागा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो घरात येण ...