भारतातातील सर्वात वादग्रस्त कार्यक्रम ‘बिग बॉस’ नवीन पर्व घेऊन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बिग बॉसचे हे १२ वे पर्व आहे. भांडणे, शिवीगाळ, प्रेम प्रकरणे अश्या अनेक घटनांमुळे बिग बॉस कार्यक्रम नेहमीच वादग्रस्त ठरत आला आहे. बिग बॉसचे १२वे पर्व हे जोडीचे आहे. सलमान खान हा शो होस्ट करतोय. Read More
बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना एक सुखद धक्का देण्यासाठी आयुषमान बिग बॉसच्या घरात गेला होता. अंधाधूद या चित्रपटाच्या नावावरून बिग बॉसच्या स्पर्धकांना घरातील अंधाधून फॉलोव्हर कोणता स्पर्धक आहे हे आयुषमानने विचारले. ...
बिग बॉसच्या घरात एंट्री मारल्यापासूनच अनूप आणि जसलीन हे प्रेक्षकांचे लाडके जोडपे बनले आहे. पण अनूप जलोटा या महिन्यातच बिग बॉसचे घर सोडणार असल्याचे म्हटले जात आहे. ...
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री स्नेहा वाघ 'बिग बॉस' सीझन १२ सिंगल स्पर्धक व जोड्यांमुळे पाहत नाही तर ती बॉलिवूडचा दबंग खान सलमानसाठी पाहत असल्याचे तिने सांगितले. ...
हिंदी लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉसच्या बाराव्या सीझनमधली अनुप जलोटा व त्यांची गर्लफ्रेंड जसलीन मथारू ही जोडी सध्या चर्चेत आहे. नुकतेच या शोमध्ये अनुप जलोटा यांनी गाणे गाऊन जसलीन माथुरकडे प्रेम व्यक्त केले. ...