भारतातातील सर्वात वादग्रस्त कार्यक्रम ‘बिग बॉस’ नवीन पर्व घेऊन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बिग बॉसचे हे १२ वे पर्व आहे. भांडणे, शिवीगाळ, प्रेम प्रकरणे अश्या अनेक घटनांमुळे बिग बॉस कार्यक्रम नेहमीच वादग्रस्त ठरत आला आहे. बिग बॉसचे १२वे पर्व हे जोडीचे आहे. सलमान खान हा शो होस्ट करतोय. Read More
भारती आणि हर्षची जोडी ‘बिग बॉस 12’मध्ये दिसणार, असे जाहिर करण्यात आले होते. गोव्यातील ‘बिग बॉस 12’च्या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये या कपलने हजेरी लावली होती. ...
भजन क्षेत्रात इतक्या वर्षात अनुप जलोटा यांनी रसिकांचे प्रेम संपादन केले आहे. त्यांची तिच लोकप्रियता इनकॅश करण्याचा बिग बॉस शोच्या निर्मात्यांचा प्रयत्न असावा. म्हणूनच थेट गर्लफ्रेंडबरोबरच अनुप जलोटा यांची या घरात एंट्री केली गेली. ...
अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर संतप्त झालेले मनसेचे कार्यकर्ते लोणावळ्यातील बिग बॉसच्या सेटवर पोहोचले होते. यावेळी त्यांनी दत्ता यांना बिग बॉसमध्ये प्रवेश दिल्यास स्टेज उखडून ...
अनुप जलोटा आणि जसलीन मथारू या जोडीने ‘बिग बॉस 12’च्या घरात एन्ट्री घेतली तेव्हापासून ही जोडी चर्चेत आहे. आम्ही दोघेही रिलेशनशिपमध्ये आहोत, असे नॅशनल टीव्हीवर जाहिर करून या जोडीने खळबळ उडवली होती. ...