भारतातातील सर्वात वादग्रस्त कार्यक्रम ‘बिग बॉस’ नवीन पर्व घेऊन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बिग बॉसचे हे १२ वे पर्व आहे. भांडणे, शिवीगाळ, प्रेम प्रकरणे अश्या अनेक घटनांमुळे बिग बॉस कार्यक्रम नेहमीच वादग्रस्त ठरत आला आहे. बिग बॉसचे १२वे पर्व हे जोडीचे आहे. सलमान खान हा शो होस्ट करतोय. Read More
विनोदवीर भारती सिंग व हर्ष लिंबाचिया यांची 'बिग बॉस'च्या बाराव्या सीझनसाठी निवड झाल्यानंतर आता प्रसिद्ध भजनसम्राट अनूप जलोटा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजते आहे. ...
बिग बॉसच्या घरात प्रवेश घेणार असलेल्या स्पर्धकांसाठी काही टीप्स आहेत. ‘बिग बॉस’च्या पहिल्या सीझनची स्पर्र्धक राहिलेली राखी सावंतने या टीप्स दिल्या आहेत. ...
‘बिग बॉस’च्या या १२ व्या सीजनमध्ये विचित्र जोड्या बघावयास मिळणार आहेत. या शोच्या घरात कैद स्पधर्कांची खेचातानी करणारा सलमानचे म्हणणे आहे की, तो तर ‘बिग बॉस’पेक्षाही मोठ्या घरात कैद होवून आला आहे. ...
Bigg Boss 12: बिग बॉस १२ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलमानसोबत कॅटरिना करणार अशा बातम्या गेल्या कित्येक दिवसांपासून मीडियात येत होत्या. या अफवा दुसरं कोणीही नाही तर कॅटरिनानेच पसरवल्या असल्याचे सलमानचे म्हणणे आहे. ...
बिग बॉस मधील स्पर्धकांचं वागणं, शोमधील अश्लीलता यावरून या शोची कायमच चर्चा झाली. त्यामुळे प्रत्येक सिझनला कोणते सेलिब्रेटी या घरात एंट्री घेणार याचीही उत्सुकता पाहायला मिळते. ...