भारतातातील सर्वात वादग्रस्त कार्यक्रम ‘बिग बॉस’ नवीन पर्व घेऊन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बिग बॉसचे हे १२ वे पर्व आहे. भांडणे, शिवीगाळ, प्रेम प्रकरणे अश्या अनेक घटनांमुळे बिग बॉस कार्यक्रम नेहमीच वादग्रस्त ठरत आला आहे. बिग बॉसचे १२वे पर्व हे जोडीचे आहे. सलमान खान हा शो होस्ट करतोय. Read More
नेहा गेल्या अनेक वर्षांपासून मालिका, चित्रपटांमध्ये काम करत आहे. नेहाच्या घरातील कोणीच चित्रपटसृष्टीशी संबंधित नाही. पण तरीही तिने तिच्या मेहनतीच्या जोरावर या क्षेत्रात आपले एक स्थान निर्माण केले आहे. ...
हिंदी रिएलिटी शो 'बिग बॉस १२'च्या चाहत्यांची अखेर प्रतीक्षा संपली आहे. या शोची सुरूवात नुकतीच झाली असून पुन्हा एकदा दबंग खान सलमानचा मजेशीर अंदाज या शोमध्ये पाहायला मिळाला. ...
‘बिग बॉस12’च्या घरात जाणारी सगळ्यांत चर्चित जोडी म्हणजे, भजनसम्राट अनूप जलोटा आणि त्यांची गर्लफ्रेन्ड जसलीन मथारू यांची. होय, काल ‘बिग बॉस12’ प्रीमिअरदरम्यान अनूप आणि जसलीन या दोघांनी नॅशनल टीव्हीवर त्यांच्या प्रेमाची कबुली दिली. ...
प्रत्येक सीझनमध्ये बिग बॉसचे घर अधिकाधिक सुंदर करावे, हाच निर्मात्यांचा प्रयत्न असतो. घराचा प्रत्येक कोपरा न कोपरा सुंदर असावा, डोळ्यांची पारणे फेडणारा असावा, जेणेकरून प्रेक्षकांना आपल्या टीव्ही सेटवर पाहताना मजा यावी, हा यामागचा उद्देश. ...
बिग बॉस’चे १२ वे सीझन आजपासून सुरू होतेय. शोच्या निर्मात्यांनी सगळी तयारी पूर्ण केली आहे. ‘बिग बॉस12’च्या नव-नव्या प्रोमोजची धूम आहेत. अशात ‘बिग बॉस12’च्या घरात कोण कोण स्पर्धक येणार, याबाबत प्रेक्षकांच्या कमालीची उत्सुकता आहे. ...